Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘४० वर्षांहून अधिक…’, पंकज धीर यांच्या निधनाने भावूक झाले पुनीत इस्सर, लिहिली ही खास पोस्ट

अभिनेता पुनीत इस्सर आणि पंकज धीर यांची 40 वर्षांची मैत्री असून त्यांच्या जाण्याने पुनीत इस्सर भावूक झाले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2025 | 06:38 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे १५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्याच सहकलाकारांपैकी एक, ‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेता पुनीत इस्सर हे पंकज धीर यांच्या जाण्याने खूप भावूक झाले आहेत.पुनीत इस्सर यांनी इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्या दोघांचे जुने फोटो आणि आठवणी शेअर केल्या आहेत.

पुनीत इस्सर यांची भावुक पोस्ट

पुनीत इस्सर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंकज धीर यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, “माझा सर्वात चांगला मित्र आणि भाऊ… आता या जगात नाही.”
या पोस्टमधून त्यांच्या दोघांमधील घट्ट नातं आणि प्रेम स्पष्ट दिसून येतं. चाहतेही या पोस्टवर शोक व्यक्त करत आहेत आणि पंकज धीर यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

आई झाल्यानंतर Deepika Padukoneने केला मोठा बदल, इन्स्टाग्रामवर दिसली खास झलक, फोटो होत आहेत व्हायरल!

पुनीत इस्सर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, “हे खरंच एक खूप मोठं नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबासाठी, संपूर्ण इंडस्ट्रीसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी. आणि माझ्यासाठीही हे वैयक्तिक पातळीवर खूप मोठं नुकसान आहे. आमचं नातं खूप खास होतं. आपण अशा इंडस्ट्रीत काम करतो जिथे अनेक वेळा दोस्तीपेक्षा स्पर्धा आणि द्वेष जास्त असतो, आणि खरे मित्र फारच कमी असतात.”

पुनीत इस्सर यांनी पुढे लिहिलं,”मी आणि पंकज यांची मैत्री ४० वर्षांहूनही अधिक जुनी होती. अशा फारच थोड्या व्यक्ती असतात जे नात्यांची खरी किंमत समजतात आणि त्याचा सन्मान करतात. आमच्याकडे सगळं काही होतं. आणि जसं महाभारतात कर्ण आणि दुर्योधनाचं अतूट नातं होतं, तसंच आमचंही. आम्ही एक खरा, प्रामाणिक आणि विश्वासू प्रवास केला, जो एका खर्‍या माणसाचा प्रवास होता.”

Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी

पंकज धीर हे सिनेसृष्टीतलं असं एक नाव आहे, जे कायमच लोकांच्या मनामध्ये जिवंत राहील. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राने स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली. मग ते महाभारतमधील कर्ण असो, किंवा इतर चित्रपट व मालिकांमधील भूमिकां.

Web Title: Puneet issar emotional post on pankaj dheer death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Actor
  • bollywod news
  • Death

संबंधित बातम्या

‘अखंडा 2’चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडथळा, रिलीजच्या २४ तास आधी शो रद्द, चाहते नाराज!
1

‘अखंडा 2’चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडथळा, रिलीजच्या २४ तास आधी शो रद्द, चाहते नाराज!

Dhurandhar : नव्या वर्षात रिलीज होणार ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘रिव्हेंज’, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटी केली घोषणा
2

Dhurandhar : नव्या वर्षात रिलीज होणार ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘रिव्हेंज’, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शेवटी केली घोषणा

सुखाने मरू तरी द्या! ‘…  थोडं थांबलात तर बरे होईल’; चिपळूणमध्ये अंत्यदर्शनावेळी तूफान हाणामारी
3

सुखाने मरू तरी द्या! ‘… थोडं थांबलात तर बरे होईल’; चिपळूणमध्ये अंत्यदर्शनावेळी तूफान हाणामारी

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू
4

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.