Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, पुढील ३०० दिवस अनेक कंपन्या VFX वर करणार काम

भारतातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जाणाऱ्या रामायण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2025 | 05:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सध्या भारतातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. ४,००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या या प्रोजेक्टला 2026च्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट केवळ भव्यतेसाठीच नाही तर तांत्रिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरत आहे. VFX च्या माध्यमातून रामायणातील कथा अधिक प्रभावी आणि आधुनिक तंत्रज्ञानासह मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे.

रणबीर कपूर रामायण चित्रपटात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहते त्याला या भूमिकेत पाहाण्यासाठी उत्सुक आहेत. ‘रामायण’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाची शूटिंग जून 2025 मध्येच पूर्ण झाली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि टीमने यासाठी खूप बारकाईने काम केलं आहे. तर आता लेटेस्ट अपडेटनुसार सिनेमाच्या VFX साठीच ३०० दिवस लागणार आहेत.

आता संपूर्ण टीम हा फायनल एडिट घेऊन पोस्ट-प्रॉडक्शनच्या पुढच्या टप्प्यावर काम करत आहे.हा प्रोजेक्ट केवळ एक भव्य दृष्य अनुभव न देता, तांत्रिक दृष्टिकोनातूनही भारतीय सिनेसृष्टीला नव्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट घेऊन बनवला जात आहे.

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण जून महिन्यातच पूर्ण झाले आहे. रामायण’ भाग १ चं शूटिंग जून महिन्यातच संपलं. तसंच नितेश तिवारींनी पहिल्या भागाचं एडिटिंगही पूर्ण केलं. त्यांनी रन टाईम निश्चित केला आहे आणि फुटेज लाईन अप केलं आहे. व्हीएफएक्सचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. टीम सध्या पोस्ट प्रोडक्शसाठी शेवटच्या एडिटिंगवर काम करत आहे.

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

रिपोर्टमध्ये  म्हटलं आहे की निर्माते नमित मल्होत्रा आणि त्यांची टीम पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत रामायण: भाग १ चा फायनल कट तयार करतील. यानंतर दिवाळीला सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होईल. सिनेमाबाबतीत निर्मात्यांकडे मोठं मार्केटिंग प्लॅनिंगही आहे जे त्या त्या वेळी केलं जाईल. ‘रामायण’आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट आणि मोठा सिनेमा मानला जात आहे. येत्या काही काळात पार्ट २ चंही शूट सुरु होणार आहे.

 

Web Title: Ramayana movie ranbir kapoor starrer project first part shoot is done vfx will take 300 days to complete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Hindi Movie
  • Ramayana Movie

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक
2

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

Nayanthara First Look: हातात बंदूक आणि जबरदस्त स्वॅग! ‘TOXIC’ मध्ये नयनताराची दमदार एंट्री, फर्स्ट लूक पाहून फॅन्स थक्क
3

Nayanthara First Look: हातात बंदूक आणि जबरदस्त स्वॅग! ‘TOXIC’ मध्ये नयनताराची दमदार एंट्री, फर्स्ट लूक पाहून फॅन्स थक्क

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो
4

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.