Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“संदेह एक शैतान…” म्हणत Rao Bahadur चित्रपटाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'महेश बाबू प्रेझेंट्स' आणि वेंकटेश महा यांच्या 'राव बहादुर' या चित्रपटाच्या प्रभावी फर्स्ट लुकने प्रेक्षकांच्या मनात कुतुहल निर्माण केलं होतं. त्यानंतर आता निर्मात्यांनी याचा टीझर रिलीज केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 03:19 PM
(फोटो - सोशल मीडिया)

(फोटो - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वेंकटेश महा यांच्या ‘राव बहादुर’ चित्रपटाच्या फर्स्ट लुक
  • चित्रपटात सत्यदेव यांच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
  • अधिकृतपणे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Rao Bahadur Film Release Date :‘महेश बाबू प्रेझेंट्स’ आणि वेंकटेश महा यांच्या ‘राव बहादुर’ या चित्रपटाच्या प्रभावी फर्स्ट लुकने प्रेक्षकांच्या मनात कुतुहल निर्माण केलं होतं. त्यानंतर आता निर्मात्यांनी याचा टीझर रिलीज केला आहे, ज्यामुळे आता या चित्रपटाची प्रतिक्षा आणखीनच वाढली आहे. या चित्रपटात सत्यदेव यांच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळत आहे. त्यामुळे या टीझरला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता निर्मात्यांनी अधिकृतपणे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

पिंट्या झाला बाबा; ‘होणार सून मी या घरची’ फेम रोहन गुजरने तीन महिन्यांनी शेअर केला पहिला फोटो

कधी होणार रिलीज?

सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भव्य पोस्टर शेअर केला आहे. 5 जून 2026 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “शाही आगमनासाठी तारीख निश्चित झाली असं म्हणत लक्षात ठेवा – “संशय हा एक शैतान आहे” असं सांगितलं आहे. आणि या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. ‘राव बहादुर’चा टीझर एक अनोखी कथा सादर करतो, जिथे नायकावर एका शैतानाची छाया आहे आणि इथे ‘संशय’ हाच सर्वात मोठा शैतान आहे. हा चित्रपट रहस्यमय वास्तववाद म्हणजेच mystical realism मध्ये गुंफलेला एक सायकोलॉजिकल ड्रामा म्हणून उभा राहतो.

दमदार निर्माते, दूरदर्शी दिग्दर्शक आणि आपल्या निर्भीड अभिनयासाठी ओळखला जाणारा मुख्य अभिनेता यांच्या जोरावर ‘राव बहादुर’ हा येणाऱ्या काळातील सर्वात प्रतिक्षित भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

‘राव बहादुर’ हा  दिग्दर्शक वेंकटेश महा यांचा पुढील चित्रपट

सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या ‘GMB एंटरटेनमेंट’कडून सादर केला जाणारा ‘राव बहादुर’ हा प्रशंसित दिग्दर्शक वेंकटेश महा यांचा पुढील चित्रपट आहे. त्यांनी यापूर्वी ‘C/o कांचरपालम’ आणि ‘उमा महेश्वर उग्र रूपस्य’ सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटाची निर्मिती तेलुगू सिनेमातील दोन यशस्वी बॅनर्स ‘A+S मूवीज’ आणि ‘श्रीचक्रा एंटरटेनमेंट’ यांनी केली आहे. ‘A+S मूवीज’ने याआधी GMB एंटरटेनमेंटसोबत सुपरहिट ‘मेजर’ चित्रपट केला होता, तर ‘श्रीचक्रा एंटरटेनमेंट’ने समीक्षकांनी गौरवलेला ‘KA’ चित्रपट साकारला होता. हा चित्रपट समर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Rao bahadur film release date 5 june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
1

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
2

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.