Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांनी अर्ध्यातच सोडली साथ! ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट; मुलगी रिवाला एकटं सोडताना भावूक झाला अभिनेता, VIDEO पाहा

Ravi Kishan Emotional Video: 'द अलायन्स'मध्ये रवि किशनचा प्रवास अर्ध्यातच संपला. त्यांच्या एक्झिटनंतर मुलगी रिवा किशन एकटी पडली असून वडील-मुलीचा भावनिक क्षण चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 10:05 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘द अलायन्स’मधून Ravi Kishan यांची एक्झिट
  • मुलगी रिवाला निरोप देताना झाले भावूक
  • एक्झिट घेण्याचे मागेचं सांगितले कारण
Ravi Kishan Emotional Video: हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील स्टार रवी किशन अलीकडे ‘द अलायन्स’ या रिॲलिटी शोमधील आपल्या प्रभावी एन्ट्रीमुळे चर्चेत होते. त्यांनी आपली मुलगी रीवा किशनसोबत या शोमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी अचानक मध्येच शो सोडला आहे. निरोप घेताना रवी किशन खूप भावूक झाले आणि त्यांची मुलगी रीवा सुद्धा भावुक दिसत होती. शोमध्ये सामील झाल्यापासून रीवाला घराची, विशेषतः तिच्या आईची खूप आठवण येत होती. तिला तिच्या वडिलांचा पाठिंबा होता. आता रवी किशन यांनीही मध्येच शो सोडला आहे, ज्यामुळे रीवा खूप निराश झाली आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.

निर्मात्यांनी नुकताच शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये रवी किशन ‘द अलायन्स’ला निरोप देताना दिसत आहेत. यावेळी, शो सोडताना ते खूप भावूक झालेला दिसले. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. रवी किशन यांनी स्पष्ट केले की ते गोरखपूरला जात आहे, जिथे ते राहतत. त्यांनी असेही सांगितले की ते एका विशिष्ट कारणासाठी या शोमध्ये आला होते. त्याने आपल्या अचानक जाण्याचे कारणही उघड केले.


Mumbai Heavy Rain: मुंबईच्या मुसळधार पावसाचा ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीलाही फटका; घरात शिरलं पाणी,VIDEO शेअर करत दाखवली परिस्थिती

शो सोडण्याच्या कारणाबद्दल बोलताना रवी किशन म्हणाले, “माझे अश्रू कोणीही पाहिलेले नाहीत. मी माझे कर्तव्य बजावले, ज्या कामासाठी मी शोमध्ये आलो होतो ते मी पूर्ण केले. आता मला मला जावे लागेल, कारण लोकांनी मला त्यासाठीच मत दिले होते. मी आता गोरखपूरला जात आहे, कारण मी तिथेच राहतो.” असे म्हणताना रवी किशन यांना रडू कोसळले आणि त्यांची मुलगी, रीवा किशन, हिच्याही डोळ्यात अश्रू आले. शो सोडताना रवी किशन आपल्या मुलीला प्रोत्साहन देताना दिसले.

Vijaya Mehta : ‘माझी आई, माझी सर्वकाही…’ विजया मेहता यांच्या मृत्यूच्या बातमीने नीना कुलकर्णी झाल्या हळव्या

कुणाल खेमू होस्ट करत असलेल्या या शोमध्ये रवी किशन यांनी आपली मुलगी रीवा किशन हिच्यासोबत प्रवेश केला होता, ज्यांच्यातील नात्याची सुरुवातीपासूनच खूप चर्चा झाली होती. रवी किशन यांच्यामुळे या शोला हिंदी प्रेक्षकांकडून तसेच भोजपुरी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. रवी किशन आणि रिवा किशन व्यतिरिक्त, कुशल टंडन, अर्सलान गोनी, जैद दरबार, निती टेलर, मिनी माथूर, डेझी शाह, रुही दोसानी, पायल धरणे, सबी सुरी, विशाल सिंग, अरमान खेरा आणि डॉली जावेद सारखे लोकप्रिय चेहरे या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत.

Web Title: Ravi kishan exits the alliance actor gets emotional while leaving daughter reeva alone watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • ravi kishan

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.