Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपटातील किसिंग सीन खरे असतात का? पडद्यामागचं सत्य जाणून घ्या

हिंदी चित्रपटांमधील किसिंग सीन खरे असतात की फक्त अभिनयाचा भाग असतो? अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात असलेल्या या प्रश्नामागचे वास्तव, कलाकारांचे अनुभव आणि बदलत्या सिनेमातील ट्रेंड जाणून घ्या.

  • By Dilip Bane
Updated On: Jun 01, 2026 | 03:55 PM
real kissing scenes in movies

real kissing scenes in movies

Follow Us
Follow Us:

• हिंदी चित्रपटातील किसिंग सीन खरे असतात की फक्त अभिनय?
• भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात अशा सीनवर नेहमीच वाद होतात
• अनेक कलाकारांसाठी कॅमेऱ्यासमोर असे सीन करणे मोठे आव्हान असते
• इमरान हाश्मीपासून शाहिद कपूरपर्यंत अनेक कलाकारांच्या किसिंग सीनची झाली चर्चा
• प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटांमध्ये असे सीन वाढले का?
• वेब स्टोरीज आणि आधुनिक कंटेंटमध्ये आणखी बोल्ड दृश्ये दाखवली जात आहेत

हिंदी चित्रपटात हिरो-हिरोईन जे किस घेतात ते खरंच असतात की फक्त त्याची नक्कल केली जाते, आपल्याला नेहमीच हा प्रश्न पडतो. खरंतर भारत संस्कृतीप्रधान देश आहे, त्यामुळे अशा सीनमुळे नक्कीच controversy होण्याचे कारण असू शकतात. पण चित्रपटाची ती गरज असू शकते. म्हणून कित्येक वेळेला त्याची फक्त नक्कल केली जाते. ते सीन एवढे खरे वाटतात की खरंच त्यांनी एकमेकांना किस केलं असेल असंच वाटतं. अपवाद असतात काही हिरो जे असे सीन करत नाहीत. सलमान खान त्यातला एक हिरो आहे.

हिंदी चित्रपटातील किसिंग सीन खरे असतात की फक्त अभिनय?

सिरियल किसर इमरान हाश्मी याचे चित्रपट खूप प्रमाणात असेच असतात, म्हणूनच त्याला तो टॅग देण्यात आला होता. धूममध्ये रितिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या किसची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्या आधी आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या किसचीही फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.मनात कुठेतरी हा प्रश्न असायचा की खरंच यांनी किस केलं असेल का? आपण फक्त मनोरंजन म्हणून पाहत असतो. पण कलाकारासाठी ती मोठी कसरतच असेल. कारण एक खाजगी गोष्ट कॅमेऱ्यासमोर करणे फार सोपं नक्कीच नसावं, पण कलाकार ते सादर करतात. खूप वेळा त्यांना लोकांच्या रोषाला सुद्धा सामना करावा लागतो.

I thought kiss scenes weren't real until I saw this 💀 pic.twitter.com/RsGpCxnofh — Nand@n (@nandantwts) June 1, 2026

शाहिद कपूरचा कबीर सिंग चित्रपट पाहिला तर नक्कीच कल्पना येते. त्यात त्याने असे सीन खूप वेळा चित्रीत केले आहेत. त्याचा असाच एक सीन व्हायरल झाला आहे. त्यात तो आपली को-स्टार कियारा अडवाणी हिला चुंबन घेताना दिसतो. त्या वेळी कळलं की ते सीन खोटे नसतात. असे सीन पाहिल्यावर कळतं की ते फक्त आपले अभिनय पार पाडत असतात. त्यात अशा कुठल्याही भावना नसतात. पण आता प्रत्येक चित्रपटात असे सीन चित्रित केले जातातच. वेब स्टोरीज पाहिल्या तर ते एक स्टेप पुढचं दाखवलं जातं.चित्रपट करताना चुंबनाचं दृश्य दाखवणे गरजेचे आहे का? हा एक प्रश्न आहेच, पण सध्या GEN-Z ला आकर्षित करण्यासाठी तर असे दृश्य चित्रित केलं जाते हा प्रश्न आहे. पण असे दृश्य पाहिल्यावर आता मनात असे वाटणार नाही की जे काही दाखवले आहे ते खोटं आहे.

Kajol On Kissing Scene: काजोलने मोडला स्वतःचाच नियम, सीरिजमध्ये दिला किसिंग सीन; अभिनेत्रीने सांगितले कारण

Web Title: Real kissing scenes in hindi movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Bollywood
  • Hindi Movie
  • kissing scene

संबंधित बातम्या

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग
1

Rajasthan Village : राजस्थानचं हे गाव आहे बॉलिवूडचं फेव्हरेट, इथे पार पडलीये अनेक चित्रपटांची शूटिंग

‘डॉन 3’ वादावर सलमान खानचा हस्तक्षेप; रणवीर–फरहान वाद मिटणार का?
2

‘डॉन 3’ वादावर सलमान खानचा हस्तक्षेप; रणवीर–फरहान वाद मिटणार का?

“माझी हत्या करण्याचा प्रयत्न…”, परवीन बाबी-Amitabh Bachchan वाद पुन्हा चर्चेत; Pooja Bhatt यांच्या वक्तव्यानंतर खळबळ
3

“माझी हत्या करण्याचा प्रयत्न…”, परवीन बाबी-Amitabh Bachchan वाद पुन्हा चर्चेत; Pooja Bhatt यांच्या वक्तव्यानंतर खळबळ

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!
4

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.