• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Saiyaara Beats Housefull 5 Ahaan Pandey Film Worldwide Collection

Saiyaara ने रचला इतिहास, ‘या’ चित्रपटाला मागे टाकून २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा ठरला ३ चित्रपट

मोहित सुरीच्या 'सैयारा' या चित्रपटाने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे आणि तो देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही कमाल करताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 28, 2025 | 11:47 AM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मोहित सुरीचा ‘सैयारा’ हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये आपली जादू दाखवत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाचा १० वा दिवस आहे, परंतु ९ व्या दिवशीच चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. ‘सैयारा’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ९ व्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा मोठा आकडा ओलांडला आहे. यासह, हा चित्रपट २०२५ मधील तिसरा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे, ज्याने परदेशी तिकीट खिडकीवर हा आकडा ओलांडला आहे.

२०२५ मधील ठरला तिसरा ३०० कोटींचा चित्रपट
Sacnilk.com नुसार, अहान आणि अनितच्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या ९ व्या दिवशी जगभरात ३२६.७० कोटी रुपयांचा मोठा संग्रह केला आहे. ‘सैयारा’ हा चित्रपट २०२५ मधील असा मोठा संग्रह करणारा तिसरा सर्वात मोठा चित्रपट आहे. याआधी विकी कौशलचा ‘छावा’ आणि अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला होता, परंतु ‘हाऊसफुल ५’ चे कलेक्शन ‘सैयारा’ पेक्षा कमी राहिला आहे.

थोडं प्रेम, थोडा गोंधळ आणि सोबतीला सस्पेन्सचा तडका, ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’चा टिझर प्रदर्शित

‘हाऊसफुल ५’ ला टाकले मागे
‘सैयारा’ आणि ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटांच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘हाऊसफुल ५’ ने ९ दिवसांत जगभरात ३०४.१२ कोटी रुपये कमावले होते, जे ‘सैयारा’ पेक्षा २२.५८ कोटी रुपये कमी आहे. तथापि, ‘सैयारा’ हा चित्रपट विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला मागे टाकू शकला नाही. या चित्रपटाने नऊ दिवसांत जगभरात ३९३.३५ कोटी रुपये कमावले आहेत.

देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन
एकंदरीत, ‘सैयारा’ने एका चित्रपटाचा विक्रम मोडला आहे आणि दुसऱ्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई करून त्याला मागे टाकले आहे. तसेच, हा २०२५ मधील तिसरा मोठा चित्रपट ठरला आहे, ज्याने परदेशी बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय, जर आपण देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’च्या कमाईबद्दल बोललो तर, या चित्रपटाने नऊ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २१७.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ विजेते; स्कोअरबोर्डवर मिळवले एवढे स्टार?

दुसऱ्या रविवारी मोठी कमाई होण्याची शक्यता
‘सैयारा’ चित्रपटाच्या दुसऱ्या शनिवारी त्याच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, हा चित्रपट त्याच्या रिलीजच्या दुसऱ्या रविवारी देखील देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकतो अशी अपेक्षा आहे. रिलीजच्या १० व्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच या चित्रपटाचे ऐकून कलेक्शन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Saiyaara beats housefull 5 ahaan pandey film worldwide collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
1

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
2

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!
3

२४ व्या पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये ‘माया’ची निवड, मुक्ता बर्वेसाठी खास ठरलं २०२६ वर्ष!

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत
4

‘तुझे पैसे बुडवणाऱ्यांची नावं लिहू का रे इथे?’, शशांक केतकरच्या व्हिडिओवर अंकिता वालावलकरनेही व्यक्त केली खंत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

Jan 07, 2026 | 09:38 PM
PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”

PMPML ने अथर्व सुदामेला ठोठावला दंड! “५० हजार भर अन्यथा होणार कायदेशीर कारवाई”

Jan 07, 2026 | 09:24 PM
Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Jan 07, 2026 | 09:24 PM
1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

Jan 07, 2026 | 09:22 PM
रेल्वेच्या नियमात मोठा बदल! आता मुलींना आयुष्यभर मिळणार ‘या’ मोफत सुविधा; पाहा सविस्तर माहिती

रेल्वेच्या नियमात मोठा बदल! आता मुलींना आयुष्यभर मिळणार ‘या’ मोफत सुविधा; पाहा सविस्तर माहिती

Jan 07, 2026 | 09:12 PM
Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला

Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला

Jan 07, 2026 | 09:08 PM
ना IIT, ना जॉब स्विच! टियर-3 कॉलेजच्या इंजिनिअरने २ वर्षांत २५ हजारांवरून २४ लाखांपर्यंत घेतली झेप

ना IIT, ना जॉब स्विच! टियर-3 कॉलेजच्या इंजिनिअरने २ वर्षांत २५ हजारांवरून २४ लाखांपर्यंत घेतली झेप

Jan 07, 2026 | 08:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.