Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमानच्या कुटुंबाने घेतली होती शाहरुख खानची काळजी, अभिनेत्याने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!

शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलतो. परंतु अभिनेत्याने सलमान खानचा दस का दम या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसला आहे. अनेक चढउतारानंतरही या दोघांमधील मैत्री अजूनही तशीच आहे. आपल्या संघर्षाचे दिवस आठवत अभिनेत्याने सांगितले की, त्याने सलमानच्या घरी भोजन केले आहे. हे सांगताना अभिनेता भावुक होऊन व्यक्त झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 27, 2024 | 02:48 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडचा हँडसम हंक आणि सुप्रसिद्ध सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्री निर्मळ आहे. दोघेही एकेकाळी इंडस्ट्रीवर राज्य करत होते. शाहरुख खानने सांगितले होते की, सलमान खानने इंडस्ट्रीत करिअरला सुरुवात केली तेव्हापासून हे दोघेही अत्यंत खास मित्र आहेत. त्यावेळी शाहरुखने सलमानच्या घरी जेवण देखील केले होते.

सलमान खानच्या घरी केले जेवण
2018 साली बादशाह खान सलमान खानच्या दस का दम या शोमध्ये आला होता. त्यावेळी त्याने मुंबईत आल्यानंतर इंडस्ट्रीतील त्यांच्या संघर्षाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. अभिनेत्याने सांगितले होते की सलमानने त्याला खूप मदत केली आणि त्याच्या कुटुंबानेही त्याची खूप काळजी घेतली. असे अभिनेत्याने सांगितले. शाहरुख म्हणाला, “सलमान माझ्यापेक्षा अडीच वर्षांनी लहान आहे पण त्याने मोठ्या भावाप्रमाणे माझी काळजी घेतली आणि त्याच्या कुटुंबानेही माझ्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. मी फक्त धक्केच नाही तर यांच्या घरातील जेवणही खाल्ले आहे.” असे तो म्हणाला.

हे देखील वाचा- ‘इतरांचा अपमान करत नाही’, नतासाने हार्दिक पांड्याच्या घटस्फोटानंतर शेअर केली क्रिप्टिक नोट!

अनेक चित्रपटांमध्ये केले एकत्र काम
या दोन्ही कलाकारांच्या मैत्रीत अनेक चढउतार आले पण त्यांच्यातील बंध कायम राहिले. 1995 मध्ये करण अर्जुन या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. 2002 मध्ये शाहरुख खानने सलमान खानच्या हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटात खास भूमिका साकारली होती. यानंतर, 2023 मध्ये सलमान खान शाहरुखच्या पठाण चित्रपटात दिसला होता, तर त्याच वर्षी रिलीज झालेल्या टायगर 3 मध्ये शाहरुखचा कॅमिओ दिसला होता. असे अनेक चित्रपटामध्ये या दोघांनी एकत्र काम केले आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख लवकरच त्याची मुलगी सुहाना खानसोबत किंग या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. सध्या सलमान खान सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपटदेखील लवकरच रिलीज होणार आहे.

Web Title: Salmans family took care of shahrukh khan actor relives the old memories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Salman Khan
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती?  २१ वर्षांनी सहकलाकाराने उघड केली अनेक रहस्य
2

Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती? २१ वर्षांनी सहकलाकाराने उघड केली अनेक रहस्य

Salman Khan New House: तब्बल ५० वर्षांनंतर  सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंटला रामराम? ‘हा’ आहे भाईजानचा नवीन पत्ता
3

Salman Khan New House: तब्बल ५० वर्षांनंतर सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंटला रामराम? ‘हा’ आहे भाईजानचा नवीन पत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.