Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ला कोर्टाकडून मोठा दिलासा; ३०० कोटींच्या बंगल्याबाबत महत्त्वाचा निर्णय

Shahrukh Khan Mannat House: शाहरुख खानच्या 'मन्नत'ला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला असून 'मन्नत' बंगल्याला दोन अतिरिक्त मजले बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. CRZ मंजुरीवरील याचिका फेटाळत न्यायालयाचा मोठा निर्णय.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 12:26 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shah Rukh Khan: बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या मन्नतबद्दल एक मोठी बातमी येत आहे. शाहरुख खानला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील त्याच्या प्रसिद्ध ‘मन्नत’ या निवासस्थानाला दोन अतिरिक्त मजले बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) मंजुरीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी दाखल केलेले अपील फेटाळले. या अपीलामध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने ‘मन्नत’ला सातवा आणि आठवा मजला बांधण्यासाठी दिलेल्या CRZ मंजुरीला आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने NGT चा निर्णय कायम ठेवत शाहरुख खानला दिलासा दिला.

शाहरुख खानने २००१ साली ‘मन्नत’ हा बंगला सुमारे १३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास ३०० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि चाहत्यांसाठी आकर्षणाचं केंद्र असलेल्या या बंगल्याबाहेर दररोज शेकडो चाहते गर्दी करताना दिसतात.

भारतीय सिनेसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण! ऑस्ट्रेलियातील La Trobe विद्यापीठाकडून राणी मुखर्जीला मानद ‘Doctor of Letters’ पदवी जाहीर

‘मन्नत’ची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याची आकर्षक नेमप्लेट. ही नेमप्लेट गौरी खान यांनी डिझाइन केली असून, मॅजिकब्रिक्सनुसार, या नेमप्लेटची किंमत ₹२५ लाख आहे. नेमप्लेटमध्ये जडवलेल्या हिऱ्यांमुळे ती इतकी महाग झाली आहे.

दरम्यान, हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५नुसार शाहरुख खानची एकूण संपत्ती सुमारे १२,४९० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. चित्रपटांव्यतिरिक्त जाहिराती, विविध व्यावसायिक गुंतवणुका आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या आयपीएल संघातील हिस्सेदारीमुळेही त्याच्या उत्पन्नात मोठी भर पडते.

Aamir Khan: ‘Love Jihad’च्या आरोपांना आमिरचं सडेतोड प्रत्युत्तर; कुटुंबाचं उदाहरण देत म्हणाला, ‘माझ्या बहिणींनी हिंदू मुलांशी..”

Web Title: Shah rukh khans mannat gets major relief from the supreme court clearance for two additional floors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Mahima Mhatre: तूला जपणार आहे’च्या सेटवर घडला भयंकर अपघात; ८ महिन्यांनी महिमाने काढली नाकावरची पट्टी, सांगितला थरारक प्रसंग
1

Mahima Mhatre: तूला जपणार आहे’च्या सेटवर घडला भयंकर अपघात; ८ महिन्यांनी महिमाने काढली नाकावरची पट्टी, सांगितला थरारक प्रसंग

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
2

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या
3

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या
4

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.