Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मृती-पलाशचा पॅचअप? व्हायरल व्हिडिओनंतर चर्चांना उधाण; नेमकं सत्य काय?

पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या दोघांचे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आहे अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 08, 2026 | 08:16 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना हे दोघंही गेल्या वर्षी त्यांच्या लग्न मोडल्याच्या बातमीमुळे चर्चेत होते. त्यानंतर हे जोडपे पूर्णपणे एकमेकांपासून दूर गेले होते. पण आता असे दिसते की, त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व वाद बाजूला सारून ते पुन्हा एकत्र आले आहेत. आता प्रश्न हा आहे की, स्मृती आणि पलाश पुन्हा एकत्र येऊ शकतील का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.

पलाशने तिच्याशी केलेल्या फसवणुकीचे आरोप विसरून स्मृती मंधानाने अखेर त्याच्याशी सलोखा केला आहे का? पलाश मुच्छलची बहीण आणि गायिका पलक मुच्छल आणि स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती मंधानाचे वडील, श्रीनिवास मंधाना, पलाशची बहीण, पलक मुच्छल आणि तिचा पती, संगीतकार मिथुन यांच्यासोबत दिसत आहेत. व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. यामध्ये स्मृतीचे वडील आणि पलक मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसत आहेत. पलक त्यांच्या पाया पडते. हा व्हिडिओ पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आहे. यानंतर, अनेक लोक म्हणत आहेत की दोन्ही कुटुंबे पुन्हा एकत्र येत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, अनेक युझर्स स्मृती आणि पलाश एकत्र येण्याबद्दलही अंदाज लावत आहेत.

Akanksha Puri Controversy: ‘हा परंपरेचा अपमान… ‘, आकांक्षा पुरीचा पैठणी लूक पाहून चाहत्यांचा संताप, अभिनेत्रीने सोडले मौन

व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युझर्सचा दावा आहे की हा व्हिडिओ जुना आहे, तर काही जण स्मृती आणि पलाश पुन्हा एकत्र येत असल्याचा अंदाज वर्तवत आहेत. व्हिडिओची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी, तो समोर आल्यापासून चर्चेत आहे.

Matka King : Bollywood च्या प्रसिद्ध अभिनेत्याला ‘या’ मराठी दिग्दर्शकाचे वेड! म्हणाला “त्यांना सिनेमासाठी अभिनेता लागत नाही!”

पलाश आणि स्मृती यांचे गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या एक दिवस आधी त्यांचे नाते तुटले. सुरुवातीला असे म्हटले जात होते की स्मृतीचे वडील आजारी पडले होते. मात्र, नंतर अशा अफवा पसरल्या की स्मृतीच्या मैत्रिणींनी पलाशला दुसऱ्या स्त्रीसोबत तिला पाहिले होते. यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले. पण पलाशने विश्वासघाताचे आरोप स्पष्टपणे नाकारले. नंतर, पलाश आणि स्मृती दोघांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या वेगळ होण्याची जाहीर घोषणा केली.

Web Title: Smritipalash patch up viral video sparks buzz whats the real truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Smriti Mandhana
  • Smriti Mandhana Palash Muchhal

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.