Who is Shrinivas Mandhana: मानधना हिच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतःच्या अपयशांना ताकदीत बदलले आणि स्मृतीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवण्याचा संकल्प केला.
Smriti Mandhana Wedding: वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न आज (२३ नोव्हेंबर) होणार नाही. मानधनाच्या एका कुटुंबातील सदस्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे लग्न सोहळे मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. हळदी आणि मेहंदी समारंभानंतर आता त्यांच्या संगीत समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नापूर्वी, भारतीय खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल या दोघांनी त्यांच्या मित्रांसह आणि जवळच्या लोकांसह "टीम ब्राइड" विरुद्ध "टीम ग्रूम" हा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आयोजित केला गेला होता.
हळदी समारंभ २१ नोव्हेंबर रोजी पार पडला होता. या समारंभाला कुटुंब, मित्र आणि मानधनाचे क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमस्थळ पिवळ्या रंगाने सजवण्यात आले होते आणि समारंभाचे फोटो सोशल मीडियावर…
भारताच्या पहिल्या विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावणारी मानधना २३ नोव्हेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आता, पलाश मुच्छल यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, खास ठिकाणी स्मृती मानधनाला त्याने प्रपोज…
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना सध्या आयसीसी महिला विश्वचषकात शानदार कामगिरीने करत आहे. स्मृती मानधना लवकरच तिचा प्रियकर, गायक पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार आहे. ती इंदूरमधील गायक आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्याशी लग्न करणार आहे. पलाश यांनी स्वतः इंदूरमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली.