• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Suhas Khamkar Bodybuilder Mr India Will Be Hindi Movie Rajveer Movie Watch Teaser Here

साकार राऊत दिग्दर्शित “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर लाँच, बॉडीबिल्डर सुहास खामकर दिसणार मुख्यभूमीकेत!

'भारतश्री' विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच या अभिनेताचा राजवीर" चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 16, 2024 | 11:41 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘भारतश्री’ विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्याने सिनेमा क्षेत्रात पदार्पण केले असून, “राजवीर” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून, हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. बॉडीबिल्डर सुहास खामकर सारखा दमदार अभिनेता हिंदी सिनेमासृष्टीला प्राप्त झाला आहे. “राजवीर” हा चित्रपट आयपीएस अधिकाऱ्याची कथा मांडणारा आहे. या भूमिकेत बॉडीबिल्डर सुहास खामकर चाहत्यांना दिसणार आहे. बॉडीबिल्डर सुहास खामकरचा हा पहिलाच चित्रपट असून यासाठी अभिनय खूप उत्साही आहे.

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट ‘राजवीर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. ॲक्शनपॅक्ड या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये नवीन अनुभव पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक नवे कलाकार काम करताना दिसणार आहे.

अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत, स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन साकार राऊत, जेकॉब आणि पॉल कुरियन, माज खान यांनी केलं आहे. भूषण वेदपाठक यांनी छायांकन, अभिनंदन गायकवाड, होपून सैकिया यांनी या चित्रपटाची संगीत दिग्दर्शन केले आहे. तसेच साकार राऊत, कश्यप कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे संकलन केलं आहे.

बॉलीवूड सिनेमासंबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

“राजवीर” चित्रपटात सुहास खामकरसह झाकीर हुसैन, गौरव परदासनी, प्राशी अवस्थी, धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे सगळे कलाकार मंडळी चाहत्यांना वेगळा अनुभव आणि कथा दाखण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर आता प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपटात पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटामध्ये ड्र्ग्जच्या ओव्हरडोसमुळे एकचा मृत्यू झाला असल्यानं राजवीर हा आयपीएस अधिकारी ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा निश्चय करतो. त्याच्या या ध्येयामध्ये अनेक अडथळे, आव्हाने, संकटे येतात. या संकटांना तोंड देत तो त्याचं ध्येय साध्य करतो का, या आशयसूत्रावर राजवीर हा चित्रपट बेतला आहे. अत्यंत तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरनं राजवीर ही आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. बॉडीबिल्डर असलेला सुहास खामकर या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स करताना ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच राजवीर मोठ्या पडद्यावर चित्रपटगृहात जाऊन पाहायला प्रेक्षकांना मज्जा येणार आहे.

Web Title: Suhas khamkar bodybuilder mr india will be hindi movie rajveer movie watch teaser here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

‘छावा’ चा ‘कांतारा चॅप्टर १’ लवकरच मोडणार रेकॉर्ड? ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा १२ व्या दिवशीही धबधबा
1

‘छावा’ चा ‘कांतारा चॅप्टर १’ लवकरच मोडणार रेकॉर्ड? ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा १२ व्या दिवशीही धबधबा

प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते Raju Talikote यांचे निधन, दक्षिण चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा
2

प्रसिद्ध कॉमेडी अभिनेते Raju Talikote यांचे निधन, दक्षिण चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
3

‘आईला वाचवा…’ पुणे-सातारा प्रवासादरम्यान प्रियदर्शिनीचा अपघात, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

‘क्या दूधिया बदन है…’, अन्नू कपूरने तमन्ना भाटियाला म्हटले ‘मिल्की ब्युटी’, नेटकरी संतापून म्हणाले ‘अश्लील म्हातारा!’
4

‘क्या दूधिया बदन है…’, अन्नू कपूरने तमन्ना भाटियाला म्हटले ‘मिल्की ब्युटी’, नेटकरी संतापून म्हणाले ‘अश्लील म्हातारा!’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी

हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी! नोट करून घ्या चटणी बनवण्याची रेसिपी, तब्येत राहील निरोगी

IND vs WI : भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका! केएल राहुलच्या बॅटने 20 वे अर्धशतक, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs WI : भारताच्या संघाने जिंकली एकतर्फी मालिका! केएल राहुलच्या बॅटने 20 वे अर्धशतक, वाचा सामन्याचा अहवाल

Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराचं ऑपरेशन; कुपवाडमध्ये दोन दहशतवादी ठार

Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराचं ऑपरेशन; कुपवाडमध्ये दोन दहशतवादी ठार

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

NZ W vs SL W : न्यूझीलंड विजयाची साखळी कायम ठेवणार? श्रीलंकेचे लक्ष असेल पहिल्या विजयावर

NZ W vs SL W : न्यूझीलंड विजयाची साखळी कायम ठेवणार? श्रीलंकेचे लक्ष असेल पहिल्या विजयावर

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Chhagan Bhujbal: मी महाजन,भुसेंसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही

Chhagan Bhujbal: मी महाजन,भुसेंसारखं ट्रम्पपर्यंत जाऊ शकत नाही

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.