Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनीता आहुजा यांचा भावनिक खुलासा: “१५ वर्षांपासून आम्ही वेगळे राहत आहोत, पण अजूनही गोविंदावर प्रेम आहे”

सुनीता आहुजा यांनी म्हणाल्या, “समस्या अशी आहे की, त्याच्या कुटुंबात असे लोक आहेत, ज्यांना मी आणि गोविंदा एकत्र नको आहे

  • By अमृता यादव
Updated On: Sep 30, 2025 | 05:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

Sunita Ahuja and Govinda Living Separately for Past 15 Years: गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की सुनीता यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी या दोघांनी एकत्र येत या अफवांचे खंडन केले आणि आपलं नातं टिकून असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता सुनीता आहुजा यांनी त्यांच्या व्लॉगमधून एक मोठा खुलासा करत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितलं आहे.

Jaya Bachchan: हसणाऱ्या जयाजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

गोविंदाबरोबरच्या त्यांच्या वैवाहिक जीवनातील आणि नात्यातील तणावाबद्दल सुनीता म्हणाल्या, “समस्या अशी आहे की, त्याच्या कुटुंबात असे लोक आहेत, ज्यांना मी आणि गोविंदा एकत्र नको आहे. त्यांना आश्चर्य वाटते की, आमचे कुटुंब इतके आनंदी कसे. गोविंदा चांगल्या लोकांशी संबंध ठेवत नाही. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही वाईट लोकांबरोबर राहिलात, तर तुम्हीही तसेच व्हाल. आज, माझे फ्रेंड सर्कल नाही; माझी मुलेच माझे मित्र आहेत.”

पुढे सुनीता गोविंदापासून वेगळे होण्याबद्ल म्हणाल्या, “मी आणि (ची ची) गोविंदा गेली १५ वर्षं समोरासमोर राहत आहोत, मात्र तो घरात ये-जा करत असतो. मी बालपणापासून माझं संपूर्ण आयुष्य त्याला दिलं. अजूनही त्याच्यावर खूप प्रेम करते, पण अफवा ऐकून मला दुख होतं. तरीही मी मजबूत आहे, कारण माझी मुलं माझा आधार आहेत.”

लोकप्रिय गायक पलाश सेन यांनी स्टेजवर मंगळसूत्र घालण्याचा घेतला निर्णय,जाणून घ्या काय आहे खास गोष्ट

सुनीता आहुजा आणि गोविंदा यांचे लग्न १९८७ मध्ये झाले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा यशवर्धन, जो चित्रपटांमध्ये प्रवेश करीत आहे आणि मुलगी टीना, जी चित्रपटांमध्ये काम करते.गणेश चतुर्थीला जेव्हा सुनीता गोविंदाबरोबर दिसल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली. सुनीता म्हणालेल्या, “कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही, मग ते कोणीही असो.”

Web Title: Sunita ahuja says govinda family does not want them to be together living separately for past 15 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Rhea Chakraborty:अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट कायमचा परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला निर्देश
1

Rhea Chakraborty:अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट कायमचा परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला निर्देश

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!
2

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा ग्लॅमरस जलवा; ‘नमस्ते’ करत जिंकली सर्वांची मनं!

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या-आराध्याची एंट्री; भावूक चाहतीचे अश्रू पुसताना व्हिडीओ व्हायरल
3

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या-आराध्याची एंट्री; भावूक चाहतीचे अश्रू पुसताना व्हिडीओ व्हायरल

“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल
4

“आमच्या येणाऱ्या बाळासाठी…” अंकिता लोखंडे होणार आई? अकिंताची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.