Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकता कपूरच्या मोठ्या प्रोजेक्टमधून अभिनयविश्वात पाऊल ठेवणार Tanya Mittal; लग्नाच्या चर्चेबद्दलही सोडले मौन

‘बिग बॉस १९'ची लोकप्रिय स्पर्धक तान्या मित्तलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तान्या आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे, लग्नाच्या चर्चांवरही तिने आता अखेर मौन सोडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 01, 2026 | 03:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • तान्या मित्तल टीव्ही मालिकेत करणार प्रदार्पण
  • एकता कपूरच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये चमकणार
  • लग्नाच्या चर्चेबद्दलही तान्याने सोडले मौन
 

बॉलीवूडचा प्रसिद्ध स्टार सलमान खान यांच्या ‘बिग बॉस 19’ या शोमधील लोकप्रिय स्पर्धक तान्या मित्तल सतत चर्चेत असते. कधी तिचा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत असतात. अलीकडेच तिच्या लग्नाबाबतही काही बातम्या समोर आल्या होत्या, आता याच अफाव्यांवर अभिनेत्रीने मौन सोडले आहे. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान तान्याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. तान्या मित्तल आता अभिनय क्षेत्रात दमदार एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून, लग्नाच्या चर्चांवरही तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“जगभरात मुस्लीमांवर अन्याय..”, US-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर Ajaz Khanने व्यक्त केला संताप, अभिनेत्याचे विधान चर्चेत

अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार तान्या मित्तल

तान्या मित्तल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे तिने अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओमध्ये ती टीव्ही निर्माता एकता कपूर यांच्यासोबत दिसली. या व्हिडिओमध्ये तान्या एकता कपूर यांची भेट घेताना दिसत आहे आणि याच वेळी तिने एक मोठी घोषणा देखील केली आहे. तान्याने सांगितले की ती आता अभिनय क्षेत्रात लवकरच पदार्पण करत आहे. या निर्णयाला एकता कपूर यांनीही संमती दर्शवली आहे.

 

हा व्हिडिओ शेअर करताना तान्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “स्वप्नं खरंच पूर्ण होतात, आज तुम्ही ते सिद्ध केलं. तुम्हाला भेटल्यानंतर मला खात्री पटली की देव काही लोकांवर विशेष कृपा करतो आणि ते लोक वेगळ्याच शैलीत चमकतात. तुम्ही फक्त एक नाव नाही, तर एक भावना आहात. तुम्ही तयार केलेली दुनिया केवळ शो आणि पात्रांपुरती मर्यादित नाही, तर ती त्या प्रत्येकाच्या हृदयात वसते ज्यांनी तुमच्या कथांमध्ये स्वतःची कहाणी पाहिली आहे. एकता कपूर या केवळ इंडस्ट्रीच्या क्वीन नाहीत, तर स्वप्नांना वास्तवात उतरवणारी एक शक्ती आहेत. आज मी खूप आनंदी आहे. इतकी की आनंद शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. मनापासून प्रार्थना करते की तुम्ही नेहमी अशाच झळकत राहा आणि आमच्यासारख्या स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा देत राहा.”

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”

लग्नाबाबत तान्याचं स्पष्ट उत्तर

या व्हिडिओसोबतच तान्या मित्तलने तिच्या लग्नाच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. पापाराझींनी तिला विचारले, “तुम्ही लग्न करणार आहात का?” यावर तान्याने हसत उत्तर दिले, “तुम्ही मुलगा शोधून दिलात तर मी नक्की लग्न करेन. आधी एखादा-दोन चित्रपट तरी करू दे ना! नाहीतर माझ्या लग्नाला कोणी येणारच नाही.” असे म्हणताना ती दिसली आहे.

Web Title: Tanya mittal will enter the world of acting with ekta kapoor project also broke silence on marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tanya mittal

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.