• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Israel Us Strikes Iran Tehran Actress Mandana Karimi Cried Video Gets Trolled

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”

अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत. इराणवर क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, ज्यामुळे नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे. इराणी अभिनेत्री मंदाना करिमी यांनी आता इराणवरील हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 01, 2026 | 03:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार
  • अभिनेत्री मंदाना करीमी भावुक
  • पोस्ट शेअर करत लोकांना केले आवाहन
 
अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागून मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इराणमध्ये सर्वत्र विध्वंसाचे दृश्य पाहायला मिळाले आहे. आपल्या जन्मभूमीवर संकटाचे सावट पाहून तेथे जन्मलेली अभिनेत्री मंदाना करीमी अत्यंत व्यथित आणि दुःखी झाल्या आहेत. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. आणि आपले मत व्यक्त केले आहे.

मंदाना करिमी झाल्या भावुक

मंदाना करिमी ही इराणची राजधानी तेहरानची रहिवासी आहे. मात्र, ती गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. आता इराणमध्ये सुरू असलेल्या बॉम्बस्फोटांमुळे तिला तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेची चिंता आहे. मंदानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. ती रडताना तिच्या मातृभाषेत काहीतरी बोलतानाही दिसत आहे.

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरात ट्रिपल एन्ट्री आणि ट्रिपल धमाका; ३ Wildcard सदस्यांनी वेधले लक्ष

मंदानाच्या चेहऱ्यावर वेदना आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांनी व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “खूप वेदना आहेत, पण तितकीच आशाही आहे. कदाचित यावेळचा नौरोज (इराणी नववर्ष) काहीसा वेगळा असेल. इराणसाठी प्रार्थना करा.”

इराणवरील हल्ल्यानंतर मंदाना काय म्हणाली?

अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. त्यानंतर इराणमधील काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये लोक आनंद साजरा करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदाना करीमी यांनी आपल्या एका स्टोरीत इराणी लोक आनंद का व्यक्त करत आहेत, यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

मंदानाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “अनेक वेळा लोक युद्धामुळे आनंद व्यक्त करत नाहीत, तर गुदमरवणारी परिस्थिती संपल्यामुळे आनंदी होतात. अनेक वर्षे सतत दबावाखाली राहिल्याने माणसांची स्वप्नेही हळूहळू लहान होत जातात. प्रत्येक सकाळी चिंतेच्या भावनेने दिवसाची सुरुवात करावी लागते. अशा वेळी काही लोक युद्धाकडे मुक्ती म्हणून पाहतात. त्यांना विध्वंस आवडतो म्हणून नाही, तर त्यांच्या मते आता गमावण्यासारखे काहीच उरलेले नसते.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉसच्या घरात राखी सावंतची लग्नाची इच्छा पूर्ण होणार? रितेश भाऊ म्हणाले,… पाहा प्रोमो

मंदाना करीमीबद्दल सांगायचे झाले तर त्या मूळच्या इराणमधील तेहरान येथील आहेत. मात्र गेली अनेक वर्षे त्या भारतात वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. ‘भाग जॉनी’ आणि ‘क्या कूल हैं हम’ यांसारख्या चित्रपटांत ही अभिनेत्री चमकली आहेत. तसेच सलमान खान यांच्या ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्येही त्या सहभागी झालेल्या दिसल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये त्या एकता कपूर यांच्या ‘लॉक अप’ या शोमध्येही दिसल्या होत्या.

Web Title: Israel us strikes iran tehran actress mandana karimi cried video gets trolled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Bollywood
  • Hollywood
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

“जगभरात मुस्लीमांवर अन्याय..”, US-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर Ajaz Khanने व्यक्त केला संताप, अभिनेत्याचे विधान चर्चेत
1

“जगभरात मुस्लीमांवर अन्याय..”, US-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर Ajaz Khanने व्यक्त केला संताप, अभिनेत्याचे विधान चर्चेत

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक
2

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी
3

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत
4

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”

Mar 01, 2026 | 03:09 PM
Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा

Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा

Mar 01, 2026 | 03:06 PM
आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

Mar 01, 2026 | 02:51 PM
Love Jihad: ओळख लपवून जाळ्यात ओढले! ‘करण सिंह’ नावाचा बनाव करून मैत्री, मग अश्लील Video बनवून….

Love Jihad: ओळख लपवून जाळ्यात ओढले! ‘करण सिंह’ नावाचा बनाव करून मैत्री, मग अश्लील Video बनवून….

Mar 01, 2026 | 02:47 PM
Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त

Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त

Mar 01, 2026 | 02:46 PM
Chhatrapati Sambhajinagar हादरले! ४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; शरीरावर १०० हून अधिक जखमा

Chhatrapati Sambhajinagar हादरले! ४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; शरीरावर १०० हून अधिक जखमा

Mar 01, 2026 | 02:44 PM
फॅमिलीसाठी बजेट कार! Nissan Gravite दमदार इंजीनसह खतरनाक फीचर्स; जाणून घ्या किंमत…

फॅमिलीसाठी बजेट कार! Nissan Gravite दमदार इंजीनसह खतरनाक फीचर्स; जाणून घ्या किंमत…

Mar 01, 2026 | 02:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.