Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thamma Review: रश्मिका-आयुष्मानच्या ‘थामा’ने प्रदर्शित होताच घातला धुमाकूळ, प्रेक्षक म्हणाले ‘दिवाळीचा परफेक्ट धमाका…’

हॉरर-कॉमेडी चित्रपट थामा आज २१ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2025 | 02:48 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना स्टारर “थामा” हा चित्रपट या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये “थामा” बद्दल उत्सुकत निर्माण झाली होती. अखेर हा चित्रपट २१ ऑक्टोबर म्हणजे आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासाठी अनेक जणांनी अॅडव्हान्स बुकिंग देखील केली होती.

थामा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत आहेत तर काहींनी X अकाउंटवर थिएटरमधील काही व्हिडिओ, फोटो पोस्ट केलं आहेत. ज्या प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी पहिला शो पाहायला आहे.ते म्हणत आहेत की, हा चित्रपट खूप मजेशीर आणि मनोरंजक आहे. चित्रपटाचा दुसरा भाग खूपच थरारक आहे आणि त्यात असे काही ट्विस्ट आहेत जे पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल.

गोविंदाने साखरपुड्याच्या वेळी दिलेली वस्तू झालेली गायब, सुनीता आहूजा घाबरल्या; आणि मग घडलं काही असं…

फिल्ममधला सगळ्यात जबरदस्त सीन आहे आलोक आणि भेड़ियाच्या लढाईचा. या फाइट सीनमध्ये वापरलेले VFX अत्यंत उत्कृष्ट आहेत.जंगलाचं वातावरण, आवाज आणि लाईटिंग सगळं खूप प्रभावी आहे आणि थ्रिल वाढवतो.

#Thamma Monstrous
⭐⭐⭐⭐
Deserve 4 star
The core is – storyline. 1st half is slow yet deeply connected and will take u back to those dadi ki kahani days. But brace yourself. 2nd half hits hard with spine chilling twists, unexpected turns and a mind-blowing cameo action entry — The Truth Lobby (@thetruthlobby) October 20, 2025


दिवाळीच्या सुट्टीचा काळ आणि मॅडॉकच्या लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीशी चित्रपटाचे चांगले संबंध लक्षात घेता, “थामा” चित्रपटाला चांगली प्री-सेल्स आणि चांगली सुरुवात मिळण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Movie Review- #Thamma Waowww⭐️⭐️⭐️⭐️⭐️it’s a film that leaves you thoroughly entertained and completely satisfied.
The direction is simply superb, showing a masterful understanding of how to captivate the audience and make the picture look good to everyone.
Every single… pic.twitter.com/Df2SCECYBI
— Love.prem98 (@LPrem98) October 18, 2025

नवीन वर्षात भरणार मराठी शाळा! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

“थामा” मध्ये आयुष्मान खुराना आलोकच्या भूमिकेत आणि रश्मिका मंदाना तडकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी व्हँपायर यक्षसनची भूमिका साकारत आहेत. “थामा” मध्ये परेश रावल आणि फैसल मलिक देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत, ज्यामध्ये मलायका अरोरा विशेष भूमिकेत दिसणार आहे. “थामा” चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे आणि दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट नक्की दिवाळीनिमित्त मनोरंजनाचा धमाका ठरणार आहे.

Web Title: Thamma movie review and rating ayushmann khurrana rashmika mandanna horror film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • bollywood movies
  • Thamma

संबंधित बातम्या

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Hunar Hali Divorce: 9 वर्षांचा संसार मोडला! टीव्ही अभिनेत्री हुनर हाली आणि मयंक गांधीचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का
2

Hunar Hali Divorce: 9 वर्षांचा संसार मोडला! टीव्ही अभिनेत्री हुनर हाली आणि मयंक गांधीचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का

Slumdog Teaser: विजय सेतुपतीचा रहस्यमय आणि धडकी भरवणारा अंदाज, तब्बूची पोलिस भूमिका ठरतेय आकर्षण
3

Slumdog Teaser: विजय सेतुपतीचा रहस्यमय आणि धडकी भरवणारा अंदाज, तब्बूची पोलिस भूमिका ठरतेय आकर्षण

Batwara First look: भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा पुन्हा उघडणार? सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
4

Batwara First look: भारत-पाकिस्तान फाळणीच्या जखमा पुन्हा उघडणार? सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.