Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय इतिहासातील महागाथा “आदि शंकराचार्य” वेबसिरीजचे पोस्टर झाले रिलीज!

श्री आदि शंकराचार्य यांचे जीवनकार्य मांडणारी वेबसिरीज "आदि शंकराचार्य" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सिरीजचा पहिला सीझन लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. तसेच "आदि शंकराचार्य" च्या पहिल्या भागानंतर या दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होईल.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 18, 2024 | 04:06 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारतीय सांस्कृतिक इतिहासातील ‘आदि शंकराचार्य’ या महाकथेचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. श्री पब्लिकेशन ट्रस्ट आणि ONM मल्टीमीडिया निर्मित, “आर्ट ऑफ लिव्हिंग” द्वारे ही मालिका सादर केली जात आहे. या भव्य मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक ओंकार नाथ मिश्रा यांनी केले आहेत. या मालिकेत आपल्या देशाचे महान नायक, श्री आदि शंकराचार्य यांचे जीवनकार्य यांचे उत्कृष्टपणे चित्रण करण्यात आले आहे, ज्यांनी राष्ट्राची पुनर्बांधणी करताना चारही बाजूंनी भारताच्या सीमा सुरक्षित केल्या. मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये एकूण दहा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत, ज्यामध्ये बालक श्री शंकरच्या जन्मापासून ते त्यांच्या निवृत्तीपर्यंतच्या प्रमुख घटना प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

लेखक दिग्दर्शक ओंकार नाथ मिश्रा यांनी ही कथा दूरचित्रवाणी आणि चित्रपटांतील अनेक प्रस्थापित कलाकारांसोबत चित्रित केली आहे. अर्णव खनिजो या मालिकेत आदि शंकराचार्याची भूमिका साकारणार आहे. सोनी टीव्हीच्या यशोमती मैया या कार्यक्रमात देवकीची भूमिका साकारणारे सुमन गुप्ता आणि झी टीव्हीच्या रामायण शोमध्ये रामाची भूमिका साकारणारे गगन मलिक, संदीप मोहन, योगेश महाजन, कुणाल सिंग राजपूत आणि अरुण शेखर यांसारखे दूरदर्शन आणि चित्रपटातील मोठे आणि प्रस्थापित कलाकार या मालिकेत दिसणार आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारणारा मनीष वाधवा देखील या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे पण या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना त्याची भूमिका पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा- ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने ‘इश्क इन द एअर’ सिरींजचा ट्रेलर केला प्रदर्शित! 

“आदि शंकराचार्य” या वेबसिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक ओंकार नाथ मिश्रा या मालिकेबद्दल म्हणाले की, “आज जग पुन्हा धार्मिक कट्टरता, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातिवाद, अलिप्तता, संधीसाधूपणा, फसवणूक आणि अविश्वास अशा अनेक समस्यांशी झुंजत आहे. या सर्व समस्यांवर श्री शंकराचे अद्वैत तत्वज्ञान हे एकमेव उत्तर आहे. आठवे शतक हे भारतासाठी सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक पातळीवर अत्यंत अंधाराचे आणि अधोगतीचे युग होते. आपल्या राष्ट्राच्या धर्माची आणि संस्कृतीची अशी अवस्था पाहून आठ वर्षांचा मुलगा शंकर राष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी लढला. या मालिकेचे चित्रीकरण बंगळुरू आणि केरळच्या नयनरम्य ठिकाणी तसेच मुंबईच्या स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. “आदि शंकराचार्य” वेब सिरीजचा पहिला सीझन लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The epic story of indian history adi shankaracharya web series poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT platform

संबंधित बातम्या

Netflix-Amazon चा मनमानी कारभार थांबणार? न्यूयॉर्कच्या नव्या नियमाने ग्राहकांना मोठा फायदा
1

Netflix-Amazon चा मनमानी कारभार थांबणार? न्यूयॉर्कच्या नव्या नियमाने ग्राहकांना मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.