Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

मिर्झापूर वेब सिरीजबद्दल जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे, पण आता त्यावर चित्रपट बनवण्याची तयारी जोरात सुरू आहे. चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 16, 2025 | 07:16 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू!
  • ‘या’ कलाकारांची होणार धमाकेदार एन्ट्री!
  • चाहत्यांसाठी असणार खास सरप्राइज
Mirzapur Film New Cast: पंकज त्रिपाठी, अली फजल, आणि दिव्येंदु शर्मा यांच्या दमदार अभिनयामुळे गाजलेली ‘मिर्झापूर’ (Mirzapur) वेब सिरीज आता मोठ्या पडद्यावर येत आहे. आता निर्मात्यांनी या मालिकेचे चित्रपटात रूपांतर केले आहे, ज्यामध्ये मुन्ना भैया पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. प्रेक्षकांना कालीन भैया आणि गुड्डू यांच्यातील लढाई देखील पाहायला मिळेल. ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटात वेब सिरीजमधील जुने कलाकार तर दिसणारच आहेत, पण त्याचबरोबर दोन नवीन आणि लोकप्रिय चेहरे देखील सामील होणार आहेत. हे दोन चेहरे दुसरे-तिसरे कोणी नसून जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) आणि रवी किशन (Ravi Kishan) हे आहेत.

‘मिर्झापूर’ चित्रपटामध्ये जितेंद्र कुमार आणि रवी किशन!

‘मिर्झापूर’ चित्रपटावर सध्या वेगाने काम सुरू असून, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ‘जितू भैय्या’ म्हणून प्रसिद्ध असलेले जितेंद्र कुमार आणि प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांचा चित्रपटात समावेश झाला आहे. या दोघांच्याही भूमिकेबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील अशी शक्यता आहे.

#Panchayat star #JitendraKumar and #RaviKishan join the cast of #Mirzapur the film#Mirzapur #mirzapur4 #AliFazal #PankajTripathi #Divyenndu https://t.co/lMv4mi5BQz — Bollywood Life (@bollywood_life) August 16, 2025

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

मिळालेल्या रिपोर्टनुसार, या दोन्ही कलाकारांनी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भाग घेतला आहे. चित्रपटाच्या प्रोडक्शनशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या मुहूर्ताची पूजा झाली, त्यावेळी जितेंद्र कुमार आणि रवी किशन दोघेही उपस्थित होते.

चाहत्यांसाठी सरप्राइज

या चित्रपटात दोन्ही कलाकारांना एक खास ‘सरप्राइज’ म्हणून ठेवण्यात आले आहे, जे चाहत्यांना नक्कीच आवडेल. त्यांचे ‘लुक टेस्ट’ आणि ‘रीडिंग सेशन’ पूर्ण झाले असून, आता ते ‘प्री-प्रॉडक्शन’च्या कामात व्यस्त आहेत. असे सांगितले जात आहे की, पुढील महिन्यापासून चित्रपटाच्या प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात होईल. मात्र, याबाबत जितेंद्र कुमार किंवा रवी किशन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा

‘मिर्झापूर’ वेब सिरीजला भरभरून प्रेम

‘मिर्झापूर’ या ॲक्शन-क्राइम थ्रिलर वेब सिरीजला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘अमेझॉन प्राइम’वर ही सिरीज पाहता येते. आता याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन चित्रपट तयार होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ असला तरी, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Web Title: These two new faces will be included in the film mirzapur will create ruckus with kalin bhaiya and munna bhaiya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • Bollywood
  • ravi kishan

संबंधित बातम्या

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
1

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’
2

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर
3

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर

अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?
4

अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.