• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Tiger Shroff Share Baaghi 4 Wrap Up Photos Says Finally It Comes To An End Sanjay Dutt

‘Baaghi 4’ चं शूटिंग संपताच टायगर श्रॉफने शेअर केला स्पेशल फोटो, अभिनेत्याचा फिटनेस फ्रिक लूक चर्चेत

टायगर श्रॉफने आज त्याच्या सोशल मीडिया हँडलवरील छायाचित्रांद्वारे 'बागी ४' च्या समारोपाची माहिती शेअर केली आहे. या छायाचित्रांमध्ये अभिनेता त्याचे अ‍ॅब्स दाखवताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 09, 2025 | 04:07 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ए. हर्षा दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित ‘बागी ४’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे चित्रीकरण १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झाले होते, जे आज संपले आहे. ‘बागी’ फ्रँचायझीच्या अभिनेता टायगरने स्वतः त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती शेअर केली आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘बागी ४’ चे शूटिंग संपताच टायगर श्रॉफने त्याचे अ‍ॅब्स दाखवत सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर केले आहे.

कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा…; म्हणाली, “समाजसेवा करणे ही माझी…”

टायगर श्रॉफची पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफने आज इस्टाग्रामवर त्याच्या अ‍ॅब्स दाखवतानाचे अनेक उत्तम फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह टायगर हातात क्लॅप बोर्ड धरून असल्याचे दिसून आले. या फोटोंसह टायगरने ‘बागी ४’ च्या शूटिंगच्या समाप्तीची माहिती दिली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आणि शेवटी हे संपले… तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि या फ्रँचायझीला इतक्या दूरपर्यंत पोहोचण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. मला वाटत नाही की मी कधीही एखाद्या चित्रपटासाठी इतके रक्त सांडले आहे. हा तुमच्यासाठी #४ लवकरच येत आहे.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर कलेची आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दिल्या कमेंट्स
टायगर श्रॉफच्या या पोस्टवर आयशा श्रॉफने लिहिले, ‘पहिल्या दिवशी पहिला शो आणि नंतर किमान दहापट जास्त कामाई’, टायगरची बहीण कृष्णा जॅकी श्रॉफने लिहिले, ‘हा पुढचा टप्पा आहे. वाट पाहू शकत नाही’, एका चाहत्याने लिहिले, ‘मी टायगर श्रॉफची खूप मोठी चाहता आहे भाऊ ११ वर्षांपासून तुझ्यावर करतो @tigerjackieshroff’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘तुझ्या धमाकेदार पुनरागमनाची वाट पाहत आहे’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘यासाठी खूप उत्सुक आहे, यावेळी काहीतरी वेगळे.’ असे लिहून चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.

कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा…; म्हणाली, “समाजसेवा करणे ही माझी…”

‘बागी ४’ हा चित्रपट ए. हर्षा दिग्दर्शित करत आहे, तर हा चित्रपट साजिद नाडियावाला यांच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार केला जात आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ व्यतिरिक्त संजय दत्त आणि सोनम बाजवा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच आता चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी आणि चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Tiger shroff share baaghi 4 wrap up photos says finally it comes to an end sanjay dutt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tiger shroff

संबंधित बातम्या

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान
1

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती
2

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’
3

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

पद्मभूषण अनुपम खेर यांचा मोठा उपक्रम; मुंबईनंतर दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे उद्घाटन
4

पद्मभूषण अनुपम खेर यांचा मोठा उपक्रम; मुंबईनंतर दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे उद्घाटन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.