Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूक संघर्ष, प्रबळ कथा: सोनी लिव्‍हवरील कथासंग्रह ‘Zindagiनामा’चा ट्रेलर लाँच!

जागरूकता, आशा, परिवर्तन आणि क्षमतेच्‍या सहा वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. सोनी लिव्‍हवरील कथासंग्रह 'Zindagiनामा' ट्रेलर लाँच झाला असून यामध्ये सहा वेगळ्या कथांची मेजवानी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 07, 2024 | 04:26 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

काही संघर्ष इतके शांतपणे लढले जातात की त्‍यांच्‍याबाबत समजत देखील नाही. आपण अनेकदा सामना करणाऱ्या अंतर्गत संघर्षांकडे दुर्लक्ष केले जाते, तरीही ते आपल्‍या जीवनाला अशाप्रकारे आकार देतात की आपण त्‍यांना व्‍यक्‍त करू शकत नाही. सोनी लिव्‍हवरील आगामी सिरीज ‘Zindagiनामा’ जीवनप्रवासाला सादर करते, ज्‍यामध्‍ये ६ अद्वितीय कथांच्‍या माध्‍यमातून जीवनातील अनेक आव्‍हानांना दाखवण्‍यात आले आहे. या कथा आहेत भंवर, स्‍वागतम, वन+वन, केज्‍ड, पपेट शो आणि पर्पल दुनिया. हे कथासंग्रह मानसिक आजारासह जगणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या भावनिक स्थितीला सादर करते. प्रत्‍येक कथेमधून रोमांचक अनुभव मिळतो, जो तुमचे लक्ष वेधून घेईल आणि त्‍या संघर्षांचा सामना करण्‍यासोबत टिकून राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या धैर्याचा उलगडा करेल.

या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकार आहेत तसे श्‍वेता बासू प्रसाद, प्रिया बापट, प्राजक्‍ता कोळी, यशस्विनी दयामा, लिलेट दुबे, श्रेयस तळपदे, अंजली पाटील, सुमीत व्‍यास, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी, सयनदीप सेनगुप्‍ता, तन्‍मय धनानिया आणि श्रुती सेठ यांसारख्या कलाकारांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. आदित्‍य सरपोतदार, सुकृती त्‍यागी, मिताक्षरा कुमार, डॅनी मामिक, राखी संदिया आणि सहान यांचे दिग्‍दर्शन असलेली ही सिरीज वैयक्तिक जीवनप्रवासाला सादर करते, तसेच पात्रांना सामना कराव्‍या लागणाऱ्या संघर्षांसोबत त्‍यावर मात करण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या क्षमतेला देखील दाखवते.

 

हे देखील वाचा- ‘सुस्वगतम् खुशमदीड’ मध्ये उलगडणार पुलकित सम्राट आणि इसाबेल कैफची हृदयस्पर्शी कथा, चित्रपटाचे टिझर रिलीज!

ॲप्‍लॉज एंटरटेन्‍मेंट प्रस्‍तुत सिरीज ‘Zindagiनामा’ ॲण्‍टीमॅटर निर्मित आहे आणि एमपॉवरद्वारे संकल्पित आहे. यंदा जागतिक मानसिक आरोग्‍य दिनानिमित्त, ‘Zindagiनामा’ संघर्षमय गाथा ऐकून घेण्‍यासोबत त्‍याबाबत विचार करण्‍याचे आणि त्‍यात सामावून जाण्‍याचे आवाहन करत आहे. १० ऑक्‍टोबरपासून ‘Zindagiनामा’ हा कथासंग्रह फक्‍त सोनी लिव्‍हवर पाहता येणार आहे.

Web Title: Trailer launch of anthology zindaginama on sony liv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT platform
  • Sony Liv

संबंधित बातम्या

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण
1

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण

आधी ६ महिने थांबवले शूटिंग, नंतर १६ पट वाढवली फी; आता ‘या’ दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर व्यक्त केला संताप
2

आधी ६ महिने थांबवले शूटिंग, नंतर १६ पट वाढवली फी; आता ‘या’ दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर व्यक्त केला संताप

‘Stranger Things 5 Finale चा  ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या
3

‘Stranger Things 5 Finale चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या

Ikkis Review: शहीद अरुण खेत्रपाल यांच्या भावाला Ikkis पाहून अश्रू अनावर; अगस्त्यला मारली मिठी, म्हणाले…
4

Ikkis Review: शहीद अरुण खेत्रपाल यांच्या भावाला Ikkis पाहून अश्रू अनावर; अगस्त्यला मारली मिठी, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.