Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरने घेतला ‘या’ ३७ वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा जीव, चाहत्यांसह अनेक कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली!

'निशा अँड उसके कजिन्स' या टीव्ही शोमध्ये दिसलेला अभिनेता वैभव कुमार सिंग राघवे उर्फ ​​विभू राघवेने या जगाचा निरोप घेतला आहे. तो कर्करोगाने ग्रस्त होता. त्यांचा जाण्याने आता चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 03, 2025 | 11:33 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ‘निशा अँड उसके कजिन्स’ फेम अभिनेता वैभव कुमार सिंग राघवे उर्फ ​​विभू राघवे यांचे निधन झाले आहे. हा अभिनेता बऱ्याच काळापासून चौथ्या टप्प्यातील कोलन कर्करोगाशी झुंज देत होता. अखेर तो कर्करोगाशी लढा देऊन वयाच्या ३७ वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस १८’ चा विजेता करणवीर मेहरा आणि अभिनेत्री कावेरी प्रियम यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यासोबतच त्यांनी विभू राघवे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

छोट्या मुन्नीची मोठी स्वप्नं, हर्षाली मल्होत्राच्या ‘त्या’ ७ गोष्टी ज्या तिला बनवतात खास

विभू राघवे कोण होते?
विभू राघवे हा एक अभिनेता आहे त्याने ‘निशा अँड उसके कजिन्स’ या शो मध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली. या मालिकेमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तसेच, अभिनेता ‘सावधान इंडिया’ आणि ‘सुवरिन गुग्गल’ सारख्या शोमध्ये देखील दिसला आहे. २०२२ मध्ये अभिनेत्याला त्याच्या गंभीर आजाराबद्दल कळले की ते कोलनच्या न्यूरोएंडोक्राइन कर्करोगाने ग्रस्त आहेत. उपचारादरम्यान, विभू राघव यांनी रुग्णालयातून स्वतःचा एक फोटो शेअर केला, जो पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले. आणि अभिनेत्याबद्दल चिंता व्यक्त करू लागले.

(फोटो सौजन्य – Instagram)

सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली
दुसरीकडे, विभू राघवे यांच्या निधनाने त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि टीव्ही स्टार्सना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस १८ चा विजेता आणि अभिनेता करणवीर मेहरा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. करणने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “खूप लवकर. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.” त्यांच्याशिवाय अभिनेत्री प्रियम कावेरी आणि सिंपल कौल यांनीही विभू राघवे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दीपिका कक्करवर होणार आज शस्त्रक्रिया, पती शोएब इब्राहिमने चाहत्यांकडे केली खास विनंती!

अभिनेत्याकडे नव्हते उपचारासाठी पैसे
कर्करोगाशी झुंजणाऱ्या विभू राघवेची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांच्याकडे कर्करोगावर उपचार करण्यासाठीही पैसे नव्हते. यानंतर, सिम्पल कौल, मोहसिन खान, सौम्या टंडन आणि अदिती मलिक यांच्यासह अनेक स्टार्सनी विभू राघवेच्या उपचाराचा खर्च उचलण्यासाठी क्राउडफंडिंगचे आवाहन केले होते. अभिनेता मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत होता.

Web Title: Tv actor vibhu raghave passed away nisha aur uske cousins actor battle with colon cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • cancer
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
1

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
2

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट
3

‘धुरंधर २’ पुन्हा अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत करणार जादू? चाहत्यांना मिळाली मोठी हिंट

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक
4

Ikkis Movie Review : केवळ युद्धाचा आक्रोश नाही तर हृदयाजवळची आठवण आहे ‘हा’ चित्रपट, अगस्त्य नंदाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.