Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खानने ‘जाने तू या जाने ना’चा सिक्वेल का नाकारला? कथा ऐकून अभिनेत्याला आला संताप!

जाने तू या जाने ना हा 2008 च्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने या रोम-कॉम ड्रामाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जेव्हा हा चित्रपट हिट झाला तेव्हा दिग्दर्शक अब्बास टायरेवाला यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची कथा आमिरला सांगितली होती पण त्याने ती नाकारली होती. अभिनेत्याने हि कथा का नाकारली जाणून घ्या.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 21, 2024 | 01:40 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

इम्रान खान आणि जेनेलिया डिसूझा स्टारर चित्रपट जाने तू या जाने ना 2008 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. आमिर खान या चित्रपटाचा सहनिर्माता होता आणि तो अब्बास टायरवाला यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच दिग्दर्शक अब्बास यांना चित्रपटाच्या सिक्वेलसाठी कथेची कल्पना आली.

जाने तू या जाने ना या चित्रपटात अदिती (जेनेलिया) आणि जय (इम्रान) यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. दोघांची मैत्रीपासून प्रेमापर्यंतची कथा लोकांना आवडली. चित्रपट हिट झाल्यानंतर अब्बास टायरेवाला सिक्वेलची कथा घेऊन आमिर खानकडे गेले. सिक्वलची कथा अदिती आणि जयच्या विभक्त होण्याबाबत असेल, अशी कल्पना त्यांनी मिस्टर परफेक्शनिस्टला दिली होती. सिक्वेलमध्ये जयचे मेघना (मंजरी फडणीस) सोबत अफेअर असल्याचे दिसून येईल. असे त्यानी अमीर खानला सांगितले.

दिग्दर्शक ‘जाने तू या जाने ना’चा सिक्वेल बनवणार होते
दिग्दर्शकाने सांगितले की, सिक्वेलची कथा ऐकल्यानंतर आमिर खान फारसा खूश नव्हता. तो अब्बासला काय म्हणाला याचा खुलासा खुद्द दिग्दर्शकानेच केला आहे. सायरस ब्रोचाशी बोलताना ते म्हणाले की, “मला हे सांगण्याची परवानगी आहे की नाही हे मला माहीत नाही. मिस्टर आमिर खान काय बोलले पाहिजे आणि काय बोलू नये याबद्दल खूप संवेदनशील आहे, परंतु ‘जाने तू’ चित्रपटानंतर लगेचच मला या चित्रपटाच्या सिक्वेलची कल्पना आली.

हे देखील वाचा- ‘खोसला का घोसला’ फेम परविन दाबास अपघातात जखमी, प्रकृती चिंताजनक अभिनेता ICU मध्ये दाखल!

सिक्वेलच्या कथेवर आमिर खान रागावला होता का?
अब्बास टायरेवाला पुढे म्हणाले, “मी विनोद करतोय की नाही याची मला खात्री नव्हती. मी ते खान साहेबांकडे नेले आणि मी त्यांना सांगितले की चित्रपटाची सुरुवात जय आणि अदिती वेगळ्या राहण्यापासून होते. ते वेगळे झाले आहेत आणि जयचे अफेअर आहे मेघनासोबत. आमिर म्हणाला, ‘मला पर्वा नाही की सिक्वेल कोण बनवतो, पण तू बनवणार नाहीस.’ तो म्हणाला की ही सर्वात मूर्ख गोष्ट आहे.” असे त्यांनी सांगून या चित्रपटाचा सिक्वेल असा तयार करू नको असे सांगितले.

Web Title: Why did aamir khan reject jaane tu ya jaane na sequel the actor got angry after hearing the story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 01:40 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • entertainment

संबंधित बातम्या

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार टीझर
1

हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार टीझर

‘Bigg Boss 19’ या दिवशी होणार सुरु, सलमान खानने कुटुंबासह पाहण्याचे केले आवाहन
2

‘Bigg Boss 19’ या दिवशी होणार सुरु, सलमान खानने कुटुंबासह पाहण्याचे केले आवाहन

लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ, इंटरनेटवर फोटो व्हायरल
3

लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न, ‘या’ टीव्ही अभिनेत्यासोबत बांधली गाठ, इंटरनेटवर फोटो व्हायरल

The Bads Of Bollywood: ‘४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स…’, आर्यन खानने सांगितले ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ कसा झाला पूर्ण
4

The Bads Of Bollywood: ‘४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स…’, आर्यन खानने सांगितले ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ कसा झाला पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.