Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’ चित्रपटाचा सिक्वेल येणार? इम्तियाज अलीने तोडलं मौन, भविष्यातील योजनांबद्दल केला खुलासा

इम्तियाज अली याने शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या 'जब वी मेट' आणि रणबीर कपूर व दीपिका पदुकोणच्या 'तमाशा' या चित्रपटांच्या सिक्वेलबद्दल एक मोठी माहिती दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 11, 2026 | 05:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली याला त्याच्या ‘रॉकस्टार’, ‘जब वी मेट’, ‘तमाशा’, ‘लव्ह आज कल’ आणि ‘लैला मजनू’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. लोक त्याला अनेकदा या चित्रपटांच्या सिक्वेलबद्दल विचारतात. दिग्दर्शकाने ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल बनवला असला तरी, तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही.आता, त्याने शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ आणि रणबीर कपूर व दीपिका पदुकोणच्या ‘तमाशा’ या चित्रपटांच्या सिक्वेलबद्दल एक मोठी माहिती दिली आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना, इम्तियाजने या चित्रपटांच्या सिक्वेलबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. तो म्हणाला, “लोक मला अनेकदा सिक्वेलबद्दल विचारतात, म्हणून मी त्यांना सांगतो की मी ‘लव्ह आज कल’चा सिक्वेल बनवला होता, पण तो चालला नाही. सिक्वेल नेहमीच प्रेम आणि यश घेऊन येतातच असे नाही.

तो पुढे म्हणाला, “जर एखादी खरोखरच चांगली कथा समोर आली, जी मला खरोखरच योग्य वाटली, तर मी तो नक्कीच बनवेन. पण ‘जब वी मेट’चा सिक्वेल बनवण्याचा माझा कोणताही हेतू नाही. काही गोष्टींना हात न लावणेच उत्तम असते.”‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’च्या सिक्वेलची कोणतीही योजना नसल्याचे त्याने उघड केले. त्याने पुढे सांगितले की, ‘जब वी मेट’ हा एक वारसा आहे, जो त्याला जपायला आवडेल.

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग

दिग्दर्शक पुढे म्हणाले की, काही गोष्टी जशा आहेत तशाच राहू देणे चांगले असते. ते पैसे कमावण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवत नाहीत. त्यांचा विश्वास आहे की, चित्रपट अशा कथा असाव्यात ज्या लोकांना जगातील सत्य समजून घेण्यास आणि त्याच्याशी एकरूप होण्यास मदत करतील. दिग्दर्शक सध्या त्यांच्या आगामी ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

Super Duper Marathi Movie : पुणेकरांनो, व्हा तय्यार! कुशल-नम्रता पुणेकरांच्या भेटीसाठी रवाना; प्रेक्षकांना मिळेल ‘सुपर डुपर ‘भेट

Web Title: Will jab we met and tamasha get sequels imtiaz ali breaks his silence reveals future plans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Deepika Padukone
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
1

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज
2

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत
3

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?
4

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.