Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Welcome To The Jungle Budget: चित्रपटाच्या बजेटबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा; २००-२५० कोटी नाही तर इतका आहे चित्रपटाचा खर्च

Welcome To The Jungle Budget: 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचं बजेट २००-२५० कोटी नसल्याचं दिग्दर्शक अहमद खान यांनी स्पष्ट केलं. चित्रपटाच्या खऱ्या खर्चाबाबत त्यांनी मोठा खुलासा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 03:33 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. चित्रपटातील मोठी स्टारकास्ट, विनोदी कथानक आणि दमदार मनोरंजनामुळे हा सिनेमा सतत चर्चेत राहिला. मात्र, चित्रपटाच्या बजेटबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अनेक अहवालांमध्ये या चित्रपटाचं बजेट २०० ते २५० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. आता या चर्चांवर दिग्दर्शक अहमद खान यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.

‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत अहमद खान म्हणाले, “मी हा चित्रपट ११० कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला. प्रिंट्स आणि जाहिरातींचा खर्च धरून चित्रपटाचं एकूण बजेट सुमारे १२५ कोटी रुपये झालं.”

ते पुढे म्हणाले की, चित्रपटाचं चित्रीकरण केवळ ७५ दिवसांत पूर्ण करण्यात आलं. “जर शूटिंगचे दिवस वाढले असते, तर कलाकारांचे मानधन, खानपान, तांत्रिक खर्च, एडिटिंग, प्रोसेसिंग आणि पार्श्वसंगीताचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला असता,” असं त्यांनी सांगितलं.

अहमद खान यांनी सांगितलं की, चित्रपटाच्या सेटवर स्टारकास्टसह सुमारे ९०० जण उपस्थित असायचे. अनेकदा सेटवर ५० व्हॅनिटी व्हॅन्स उभ्या असायच्या. एवढी मोठी टीम असूनही खर्चावर नियंत्रण ठेवत नियोजित वेळेत चित्रपट पूर्ण करण्यात यश आलं.

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

चित्रपटाच्या बजेटबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “लोक २००-२५० कोटींचं बजेट असल्याचं बोलत होते. पण हे आकडे कुठून आले, हे मला माहिती नाही. जर मी एवढा खर्च केला असता, तर ३६ वर्षांच्या अनुभवाचा काय उपयोग? हा कोणता मोठा VFX किंवा सुपरहिरो चित्रपट नाही. मोठी स्टारकास्ट म्हणजे चित्रपटाचं बजेट आपोआप वाढतं, असं नसतं.”

Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

चित्रपटाच्या कमाईबाबत बोलताना अहमद खान यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, सॅटेलाइट, डिजिटल आणि म्युझिक राइट्समधून चित्रपटाचं संपूर्ण बजेट प्रदर्शनापूर्वीच वसूल झालं होतं. त्यामुळे कागदोपत्री चित्रपट रिलीजपूर्वीच फायदेशीर ठरला होता. त्यानंतर बॉक्स ऑफिसवरील कमाई हा अतिरिक्त लाभ ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Welcome to the jungle budget director reveals the films actual budget not 200250 crore heres the real cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Video Viral: पोस्टरवर थुंकून अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप; व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया
1

Video Viral: पोस्टरवर थुंकून अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप; व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

Ramayana Movie: ‘रामायण’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपणार? ४००० कोटींच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट
2

Ramayana Movie: ‘रामायण’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपणार? ४००० कोटींच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा
3

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

इमरान हाश्मीच्या ‘Awarapan 2’चं पहिलं गाणं ‘जुनून’ प्रदर्शित, अभिजीत सावंतच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मनं
4

इमरान हाश्मीच्या ‘Awarapan 2’चं पहिलं गाणं ‘जुनून’ प्रदर्शित, अभिजीत सावंतच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.