Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वामींची पहिल्यांदाच ‘भस्मारती’ होणार, निस्सीम भक्तीचे नवे गूढ उलगडणार; मालिकेला येणार नवीन वळण

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये नव्या अध्यात्मिक आणि भावनिक प्रवासाची सुरुवात होत आहे. हा नवा अध्याय मालिकेच्या कथा-प्रवाहात महत्त्वपूर्ण वळण घेऊन येणार आहे. जिथे स्वामी समाधीस्थ अवस्थेत असतात.

  • By चेतन बोडके
Updated On: May 22, 2025 | 06:47 PM
स्वामींची पहिल्यांदाच ‘भस्मारती’ होणार, निस्सीम भक्तीचे नवे गूढ उलगडणार; मालिकेला येणार नवीन वळण

स्वामींची पहिल्यांदाच ‘भस्मारती’ होणार, निस्सीम भक्तीचे नवे गूढ उलगडणार; मालिकेला येणार नवीन वळण

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये नव्या अध्यात्मिक आणि भावनिक प्रवासाची सुरुवात होत आहे. हा नवा अध्याय मालिकेच्या कथा-प्रवाहात महत्त्वपूर्ण वळण घेऊन येणार आहे. जिथे स्वामी समाधीस्थ अवस्थेत असतात.तिथे पारंपरिक आरतीची तयारी सुरू असते. आणि अचानक स्वामी आदेश देतात की यावेळी भस्मारती केली जावी. ही अनपेक्षित मागणी वातावरण बदलून टाकते. लगेच शंखनाद, झांजा आणि रुद्र जपाचा गूंज सुरू होतो. झांजांच्या नादात, धूपाच्या धुरामध्ये, पंचारतीऐवजी भस्माची आरतीची सुरुवात होते. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी बघा जय जय स्वामी समर्थ रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

एक निर्णय बदलणार इंदू, गोपाळ आणि अधू चे संपूर्ण आयुष्य?

भस्म उडवतानाचे क्षण दिव्य आणि मंत्रमुग्ध करणारे वाटतात. बाळप्पा स्वामींच्या चरणी धोत्र्याचं फूल अर्पण करतात, जे मालिकेच्या आध्यात्मिक गाभ्याशी सुसंगत आहे कारण स्वामींचे असे म्हणणे आहे, “जे इतरांना त्याज्य वाटतं, ते आम्हाला प्रिय असू शकतं.” दुसरीकडे, कृष्णा नावाची तरुण मुलगी स्वामींच्या पादुका घट्ट पकडून प्राणपणाने धावताना दिसते. दमछाक झालेली, घामाने चिंब पण न थांबणारी कृष्णा अचानक पडते, तरी तिचा हात पादुकांवर घट्ट असतो. तिच्या पायात चाळ घुंगरु बांधलेले आहेत.ती स्वामींकडे मला वाचवा असा आर्त धावा करते आहे. नक्की याचा अर्थ काय असणार आहे हा प्रश्न प्रेक्षकांना पडणे साहजिकच आहे.

“हे रिअल लाईफ प्रेम…” ७० वर्षीय गोविंद नामदेव यांनी ३१ वर्षे लहान अभिनेत्रीला डेट करण्याच्या चर्चावर सोडलं मौन

या सगळ्यात स्वामींची लीला, कृष्णाची स्वामींवर असलेली भक्ती कशी तिला या आव्हानांतून बाहेर काढणार ? आणि मठाचे दरवाजे भक्तांसाठी बंद असताना स्वामी कशी कृष्णाला मदत करणार ? कसा तिचा साक्षात्कार घडवून आणणार ? कसे तिला संकटांतून बाहेर काढणार ? हे सर्व जाणून घेण्यासाठी बघा जय जय स्वामी समर्थ रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Colors marathi jai jai swami samarth serial in swami samarth bhasmarti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम
1

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार
2

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
3

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.