Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार आणि सानिकाच्या प्रेमाला सर्वेशचं ग्रहण? दोघांमध्ये खेळणार मोठा डाव

नव्या वर्षात 'कलर्स मराठी' वाहिनीवरील '#लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार - सानिकाची लव्हस्टोरी झाली आहे पण ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच सर्वेश नावाचं ग्रहण याला लागणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 08, 2025 | 05:09 PM
सरकार आणि सानिकाच्या प्रेमाला सर्वेशचं ग्रहण? दोघांमध्ये खेळणार मोठा डाव

सरकार आणि सानिकाच्या प्रेमाला सर्वेशचं ग्रहण? दोघांमध्ये खेळणार मोठा डाव

Follow Us
Close
Follow Us:

नव्या वर्षात ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकार – सानिकाची लव्हस्टोरी झाली आहे पण ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच सर्वेश नावाचं ग्रहण याला लागणार आहे. कारण आता सर्वेशमुळेच – सरकार सानिका मध्ये दुरावा येणार आहे असं वाटू लागलं आहे. सरकार सानिकाच्या मनात एकमेकांबद्दल हळूहळू प्रेम भावना निर्माण झाल्या आहेत. सानिकाला सरकार आवडू लागला आहे याची पूर्ण कल्पना पंकजा आणि सर्वेशला आहे. आणि आता म्हणूनच सरकार – सानिकामध्ये कायमचा दुरावा यावा यासाठी सर्वेश एक डाव खेळणार आहे.

शेवटी तो बापच… आमिर खानने लेक जुनैदचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी केला नवस

आता सर्वेशची खेळी त्यावर उलटणार कि खरचं त्यात सरकार – सानिका अडकणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेव्हा जाणून घेण्यासाठी बघत राहा पहा # लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर! ट्रिप दरम्यान सानिकाला सरकारच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे हे कळत. दोघे ट्रीपवरून परत येतात आणि तेव्हाच पंकजा सानिकाला सांगते की तिचा आणि सर्वेशचा साखरपुडा ठरलाय. सानिका आणि सरकारला धक्का बसतो.

 

Ghada Ghada Bolaicha: मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’ म्युझिकल चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस!

हे सगळं ऐकून सरकारला वास्तवची जाणिव होते आणि तो ते स्वीकारायचं ठरवतो तर दुसरीकडे सानिकाला वाटतंय राजाने प्रेम कबूल करावं. सानिका राजाला मिठी मारते. सानिका राजाला विचारते कि तुझ्या फिलिंग सांग ज्यावर राजाने ठामपणे नकार देतो. सानिकाला सत्य स्विकारता यावं म्हणून सर्वेशने सांगितल्याप्रमाणे राजा आता सर्वेश आणि सानिकाच्या साखरपुड्याची तयारी करण्यास होकार देतो. सरकार प्रेमाची कबुली देईल का? साखरपुडा खरंच पार पडणार का? पुढे काय होणार ?

‘जिलबी’ ट्रेलर लाँचदरम्यान प्रसाद ओकने शेअर केल्या स्वप्नील जोशीच्या काही खास गोष्टी!

Web Title: Colors marathi lai avadtes tu mala marathi serial latest update even before sarkar and sanikas love story begins sarvesh comes in the way of their love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • colors marathi

संबंधित बातम्या

बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…
1

बाल जगदंबासमोर ‘माया’ उभी ठाकणार, असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार…

‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचा होणार महासंगम, गुढीपाडवा विशेष रंगणार दोन तासाचा भाग
2

‘इंद्रायणी’ आणि ‘#लय आवडतेस तू मला’ मालिकांचा होणार महासंगम, गुढीपाडवा विशेष रंगणार दोन तासाचा भाग

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?
3

मिठूवर झालेल्या घटनेमुळे पिंगा गर्ल्सची मैत्री धोक्यात, मालिकेत येणार नवं वळण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.