• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Dhurandar Movie Underworld Of Pak Lyari

Dhurandar Movie: पाकिस्तानचा अंडरवर्ल्ड म्हणून ओळखला जाणारा ल्यारी! रेहमान डकैतचे साम्राज्य

कराचीतील सर्वात मागासलेल्या ल्यारी भागात 70 च्या दशकात अंडरवर्ल्डची वाढ झाली आणि काला नागपासून सुरू झालेल्या गँगवारने लालू–बाबू ते रेहमान डकैत–अर्शद पप्पू अशा रक्तरंजित संघर्षाला जन्म दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 12, 2025 | 11:47 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कराचीमधील सगळ्यात मागासलेला भाग!
  • झोपडपट्टींचा भाग म्हणून या भागाची ओळख!
  • स्वतः काला नागचा मुलगा काला नाग २ होता…
मुंबईसाठी ९० चा काळ जसा भयाण होता. शहरात दाऊद इब्राहिम कासकर, मनोहर अर्जुन सुर्वे, रामा नाईकसारख्या गँगस्टरची नावे दररोज हवेच्या भीती म्हाऊन दरवळत होती. तसेच काही वातावरण पाकिस्तानातही होते. सध्या तूफानीचा चर्चेत असलेला सिनेमा ‘धुरंधर’ चित्रपटात ल्यारी या पाकिस्तानी शहराचे नाव सतत घेतले जात आहे. मुळात, ल्यारी हे कराचीमध्ये असलेला एक भाग आहे. कराचीमधील सगळ्यात मागासलेला भाग आणि झोपडपट्टींचा भाग म्हणून या भागाची ओळख आहे.

Rajinikanth Birthday: वयाच्या ७४ व्या वर्षी दिले सुपरहिट चित्रपट; आधी सहाय्यक भूमिका, आणि नंतर साऊथचा ‘थलाईवा’ बनून केले राज्य

या भागात वेगेवेगळ्या समुदायाची लोकं राहतात. येथे अफगाणी आणि बलोच, सहज सापडून येतात. येथे सत्तरच्या दशकात अंडरवर्ड वाढ घेऊ लागला. शहरातील पहिला गँगस्टर काला नाग मारला गेला आणि त्याच्या साथीदारांमध्ये शेरू आणि डाडलमध्ये, पुढचा वारस कोण? यावर संघर्ष सुरु झाला. या संघर्षाला संपवणारा स्वतः काला नागचा मुलगा काला नाग २ होता. त्याने त्या दोघांच्या खुनासाठी इकबाल बाबुला सुपारी दिली. त्याने काम तर पूर्ण केले पण त्यांना लालूचे आवाहन स्वीकारावे लागले. लालू आणि बाबू एकमेकांना मारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते. बाबूने तर बजोलाची मदत घेतली आणि लालू तर डाडलच्या मुलालाच प्रशिक्षण देऊन बाबुला मारण्यासाठी तयार करू लागला. आपल्या पित्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी डाडलचा मुलगा रेहमान डकैत तयार झाला आणि त्याने बाबुला तर संपवलेच आणि ल्यारीच्या गुन्हेगारी क्षेत्रात एक वेगळेच वळण आणले.

वळण असे की ज्या लालूने रेहमानला प्रशिक्षण दिले आणि तयार केले त्याचाच मुलगा अर्शद पप्पू रेहमानचा सगळ्यात मोठा शत्रू बनला आणि त्या दोघांच्या शत्रुत्वामुळे ल्यारीत दररोज खुनाचा वर्षाव होऊ लागला. लोकं घराबाहेर पडायलाही घाबरू लागली आणि शासनाने या क्षेत्राला ‘No Go Zone’ म्हणून घोषित केले. शेवटी पाकिस्तानच्या सरकारने स्वतःच २०१४ साली ‘ल्यारी ऑपरेशन’ला सुरुवात केली. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचे प्रसिद्ध पोलीस अधिकारी आणि तेथील SSP चौधरी अस्लम यांनी एकाएका दहशतवाद्याला पकडून-पकडून मारले आणि स्वतः एका तालिबानी हल्ल्यात मारले गेले.

Dhurandhar बॉक्स ऑफिसवर सुस्साट! सातव्या दिवशीही कोटींचा गल्ला, Worldwild Collection ‘ही’ कमाल

आज ल्यारीचे रस्ते शांत जरी असले तरी तिथे गरिबी, साक्षरतेचा अभाव आणि सुविधा नसल्याने होणार त्रास एक मोठा प्रश्न आहे.

Web Title: Dhurandar movie underworld of pak lyari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

रणवीर सिंहचा ‘Dhurandhar’ आता OTTवर, कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या
1

रणवीर सिंहचा ‘Dhurandhar’ आता OTTवर, कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धाकड छोरी! रस्त्यावर मुलीची छेड काढत होता व्यक्ती, तिने बांबू घेतला अन्… घटनेचा Video Viral

धाकड छोरी! रस्त्यावर मुलीची छेड काढत होता व्यक्ती, तिने बांबू घेतला अन्… घटनेचा Video Viral

Jan 31, 2026 | 10:15 AM
Lucky Gemstone: नीलमणी परिधान केल्याने या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा असतो आशीर्वाद, जीवनात मिळते अपेक्षित यश

Lucky Gemstone: नीलमणी परिधान केल्याने या राशीच्या लोकांवर शनिदेवाचा असतो आशीर्वाद, जीवनात मिळते अपेक्षित यश

Jan 31, 2026 | 10:00 AM
अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ

Jan 31, 2026 | 09:58 AM
Redmi Turbo 5 Series: तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी… प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्सचा परफेक्ट कॉम्बो

Redmi Turbo 5 Series: तगडा प्रोसेसर, मिड-रेंज किंमत आणि 7,560mAh बॅटरी… प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्सचा परफेक्ट कॉम्बो

Jan 31, 2026 | 09:57 AM
निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

Jan 31, 2026 | 09:49 AM
खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; नवा बोगदा जूनपासून होणार खुला, ‘इतका’ वेळ वाचणार

खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; नवा बोगदा जूनपासून होणार खुला, ‘इतका’ वेळ वाचणार

Jan 31, 2026 | 09:46 AM
Birthday Special: ‘देवखेळ’ ते ‘डबल सीट’ अंकुश चौधरींच्या अभिनयातील बहुआयामीपण दाखवणाऱ्या 5 must-watch भूमिका

Birthday Special: ‘देवखेळ’ ते ‘डबल सीट’ अंकुश चौधरींच्या अभिनयातील बहुआयामीपण दाखवणाऱ्या 5 must-watch भूमिका

Jan 31, 2026 | 09:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.