Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रेक्षकांच्या काळजाला हात…”; आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या ‘चिडिया’चे आशिष शेलार यांनी केले कौतुक

आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला "चिडिया" हा चित्रपट येत्या ३०  मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 24, 2025 | 12:57 PM
"प्रेक्षकांच्या काळजाला हात..."; आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या 'चिडिया'चे आशिष शेलार यांनी केले कौतुक

"प्रेक्षकांच्या काळजाला हात..."; आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या 'चिडिया'चे आशिष शेलार यांनी केले कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला “चिडिया” हा चित्रपट येत्या ३०  मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५४ व्या वर्षी मालवली प्राणज्योत; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत चिडिया या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण या चित्रपटातून दाखविण्यात आले असून अतिशय उत्तम असा चित्रपट झाल्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले तसेच चित्रपट सगळ्यांनी चित्रपट आवर्जून पहावा असे आव्हान करुन चित्रपटाच्या यशसाठी टीमला शुभेच्छा दिल्या.

 

‘धुरंधर’ चित्रपटाचं डोंबिवलीत होतंय शूटिंग, रणवीर सिंग आणि संजय दत्तचा नवा लूक पाहून चाहते हैराण; Video Viral

“चिडिया” ही मुंबईच्या चाळीत रचलेली एक सुंदर कथा आहे, जिथे मुले त्यांच्या निरागसतेद्वारे त्यांच्या पात्रांची लवचिकता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रयत्ननशील असतात. हृदयस्पर्शी कथा असलेल्या या चित्रपटाने जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला असून आता तो संपूर्ण भारतातील लोकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अकबर हुसैनी यांनी आवर्जून नमूद केले.

सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आता मुंगीही शिरणार नाही; मुंबई पोलिसांंनी घेतला कठोर निर्णय

या चित्रपटात विनय पाठक अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे, तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंट करणार आहे.

Web Title: Famous bollywood movie chidiya premiered attend state minister aashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Bollywood
  • bollywood movies

संबंधित बातम्या

De De Pyaar De 2  Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही
1

De De Pyaar De 2 Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही

3-4 तासांचा मेकअप, ‘धुरंधर’साठी आर. माधवनचा लूक पाहून अर्जुन रामपालही थक्क, म्हणाला..
2

3-4 तासांचा मेकअप, ‘धुरंधर’साठी आर. माधवनचा लूक पाहून अर्जुन रामपालही थक्क, म्हणाला..

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट
3

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा
4

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.