Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi Grand Finale: महाराष्ट्राच्या वहिनींचा ‘मराठमोळा’ साज, स्टेजवर रितेशला ‘अहो’ म्हणाली जेनेलिया अन्…

रितेश आणि जेनेलियाची जोडी म्हणजे नेहमीच महाराष्ट्रात एक आदर्श जोडी पाहिली जाते. आज बिग बॉस मराठी ६ व्या सीझनचा ग्रँड फिनाले असून अभिषेक बच्चन आणि जेनेलियाने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 05:22 PM
मराठमोळ्या जेनेलिया वहिनीचा बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेच्या स्टेजवर वेगळाच स्वॅग

मराठमोळ्या जेनेलिया वहिनीचा बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेच्या स्टेजवर वेगळाच स्वॅग

Follow Us
Follow Us:
  • बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेच्या सेटवर जेनेलियाची उपस्थिती
  • रितेशलादेखील जेनेलियाने लाजवले
  • अभिषेक बच्चनची खास उपस्थिती 
रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीचा सहावा सीझन होस्ट करत असून पहिल्यांदाच त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखने उपस्थिती लावली. या दोघांचा राजा शिवाजी हा चित्रपट येत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चनसह जेनेलिया पहिल्यांदाच मराठी बिग बॉसच्या रंगमंचावर दिसून आली. यावेळी सर्व नजरा या जेनेलियावर खिळलेल्या दिसून आल्या. जेनेलियाने यावेळी महाराष्ट्रीयन खणाची साडी नेसली असून तिचा हा लुक कमालीचा आकर्षक आणि सुंदर दिसून येत आहे. प्रोमोही प्रदर्शित झाला असून फारच कमी वेळात या प्रोमोला लाईक आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. 

जेनेलियाचा आकर्षक लुक 

जेनिलियाचा खास लुक

जेनेलियाने यावेळी निळ्या रंगाची चेक्सची खणाची साडी नेसली असून बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला उपस्थिती लावली असल्याचे दिसून आले. ‘राजा शिवाजी’ मधील सहकलाकार अभिषेक बच्चनसह तिने उपस्थिती लावली आणि सर्वांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

Bigg Boss Marathi 6: ग्रॅंड फिनालेच्या आधीच गेम पालटला, ‘हा’ सदस्य पैशांची बॅग घेऊन पडणार घराबाहेर? पाहा Promo

जेनेलियाचा मराठमोळा जलवा 

मराठमोळ्या खणाची साडी

जेनेलिया नेहमीच मराठीमध्ये संवाद साधते. देशमुखांची ही सून मराठमोळ्या लोकांचं मन नेहमीच जिंकून घेते. यावेळी स्टेजवर येत तिने प्रश्नांची उत्तरं दिली आणि घरात ‘वहिनीचा धक्का’ असतो म्हणत रितेशलाच लाजवलं. जेनेलियाने मराठमोळी खणाची साडी, पुतळी, सोन्याचे झुमके असे दागिने घालून अगदी सुंदर लुक केला होता. तिच्यावरून कोणाचीही नजर हटलेली दिसत नव्हती. 

बुगडी, आंबाडा आणि गजरा

जेनेलिया दिसली सुंदर आणि आकर्षक

जेनेलियाने यावेळी अगदी कानात बुगडीदेखील घातलेली दिसून आली. याशिवाय तिने साडीसह आंबाडा घातला असून त्यात गजराही माळला होता. मराठमोळ्या लुकमधील अगदी डिटेलिंग तिने कॅरी केल्याचे दिसून आले. याशिवाय तिने भांगेमध्ये लाल कुंकूदेखील लावत सौभाग्यवती असल्याचा सर्व श्रृंगार केला होता.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ च्या विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार तब्बल ‘एवढे’ लाख, ‘हा’ स्पर्धक मारणार बाजी?

रितेशचा राजा शिवाजी 

रितेशच्या राजा शिवाजी चित्रपटासाठी खास उपस्थिती

रितेशचा राजा शिवाजी हा चित्रपट येत असून सोमवारी या चित्रपटाचा टीझर येणार आहे आणि बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदाच जेनेलियाने उपस्थिती लावली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणूनच जेनेलिया आणि अभिषेक आल्याचे दिसून आले.  

अभिषेकदेखील दिसला

अभिषेकचीही खास उपस्थिती

प्रोमोमध्ये अभिषेकदेखील बोलताना दिसला. या चित्रपटात अभिषेक बच्चनचीदेखील महत्त्वाची भूमिक आहे. रात्री प्रसारित होणाऱ्या बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेमध्ये ही धमाल मस्ती प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

Web Title: Genelia deshmukh looks stunning in maharashtrian khun saree with husband riteish deshmukh present on bigg boss marathi 6 finale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • bigg boss marathi 6
  • genelia deshmukh
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Raja Shivaji Box Office Collections : ‘राजा शिवाजी’ने मराठीतच नव्हे तर हिंदीतही रचला इतिहास, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
1

Raja Shivaji Box Office Collections : ‘राजा शिवाजी’ने मराठीतच नव्हे तर हिंदीतही रचला इतिहास, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

“राहील तुझी आई म्हणून…” धाकट्या लेकाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला,…
2

“राहील तुझी आई म्हणून…” धाकट्या लेकाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला,…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.