Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल…”, अभिनेत्री गिरिजा ओकचे संस्कार! तिच्या १२ वर्षांच्या लेकाचा किस्सा वाचून तुम्हीही कराल कौतुक

अभिनेत्री गिरीजा ओकने नुकतंच एका पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या मुलाला मासिकपाळीच्या गोष्टी सांगितल्या असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्री सांगितला तो किस्सा.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 01:24 PM
“माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल…”, अभिनेत्री गिरिजा ओकचे संस्कार! तिच्या १२ वर्षांच्या लेकाचा किस्सा वाचून तुम्हीही कराल कौतुक
Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री गिरिजा ओकचे संस्कार!
  • तिच्या १२ वर्षांच्या लेकाचा किस्सा वाचून तुम्हीही कराल कौतुक
नॅशनल क्रश म्हणून अभिनेत्री गिरिजा ओक कायमच चर्चेत असते. गिरिजाने आजवर मराठीच नाही तर बॉलिवूड सिनेविश्वात देखील आपली छाप पाडली आहे. आमीरच्या तारे जमिनपर असो की शाहरुख खानचा जवान असो गिरिजाने आपल्या अभिनयातून सर्वांचीच मनं जिकली. ही नॅशनल क्रश पडद्यावर जितकी दमदार अभिनय साकारते तेवढीच ती सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते. सध्या गिरिजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण देखील तितकंच खास आहे.गिरिजाने नुकतंच एका पॉडकास्टला हजेरी लावली होती.

त्यावेळी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारण्यात आलं. गिरिजा गुणी अभिनेत्री असण्याबरोबरच एका मुलाची आई देखील आहे. गिरिजाला या पॉडकास्टमध्ये विचारण्यात आलं की, तू कधी तुझ्या मुलाबरोबर मासिक पाळीबाबत चर्चा केली आहे का ? त्यावेळी गिरिजाने दिलखुलासपणे उत्तरं दिली. गिरिजा म्हणाली की, हो माझा मुलगा आता 12 वर्षांचा आहे आणि त्याला मासिकपाळीबाबत सगळं काही माहित आहे. याबाबत त्याच्या शाळेत एक किस्सा घडला होता. गिरिजा म्हणाली की, माझ्या मुलाशी मी खूप स्पष्टपणे आणि योग्यरित्या चर्चा केली आहे.

Tula Pahata : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

एक किस्सा झाला होता. कबीरच्या शाळेतल्या त्याच्या मैत्रिणीच्या आईचा सुहृदला फोन आलेला. त्याच्या मैत्रिणीची आई सुहृदला म्हणाली की, गिरिजाने कबीरवर खूप चांगले संस्कार केले आहेत. घडलं असं होतं की, सध्याची मुलं एकमेकांना खूप गोष्टी शेअर करतात आणि तेही अगदी मोकळेपणाने. कबीरच्या एका मैत्रिणीने त्याला सांगितलं की तिला पाळी आली आहे. कबीर आणि ती मेट्रोने एकत्रच येतात. त्यावेळी मेट्रोला बऱ्यापैकी गर्दी होती आणि कबीरने धावत जात जागा पकडली आणि तिला बसायला दिलं. हे सगळं त्य़ाच्या मैत्रिणीने तिच्या आईला सांगितलं. त्यावेळी त्याच्या मैत्रिणीच्या आईने सुहृदला फोन केला आणि म्हणाली की, कबीरवर तुम्ही खूप चांगले संस्कार केले आहेत. मासिकपाळीबाबत त्याने माझ्या मुलीची जी काही मदत केली यावरुन कळतं की गिरिजाने त्याच्यावर किती चांगले संस्कार केले आहेत. गिरिजाने कबीरला पाळीबद्दल जे काही शिकवलं आहे आणि सांगितलं ते तिने खूप काम केलं आहे प्लीज तिला माझा हा निरोप द्या. आणि सुहृदने नंतर मला हे सगळं सांगितलं.

गिरिजा पुढे म्हणाली की, हे सगळं ऐकून मला खूप समाधान वाटलं की, आम्ही पालक म्हणून कबीरला चांगलं सांभाळत आहोत. यालाच जोडून तिने असंही सांगितलं की, आमच्याकडे श्वान (Female) आहेत. कबीरला मी मानवी जीवन आणि प्राण्यांमधील प्रजननाबात देखील सांगितलं आहे. आमच्या दोघांच्य़ा नात्यात खूप मोकळेपणा आहे, असं गिरिजाने सांगितलं.

गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?

Web Title: Girija oak share his son kabirs clasmate friends helped in her periods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Entertainement News
  • girija oak
  • Marathi News

संबंधित बातम्या

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
1

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
2

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार
3

Jobs for Youth : तरुणांना परदेशात नोकरीची संधी! राज्य सरकारचे नवे धोरण २०२६ – स्किल पासपोर्ट मिळणार

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष
4

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.