Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या 'निर्धार' या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. आता लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 16, 2024 | 03:06 PM
'निर्धार' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

'निर्धार' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

Follow Us
Close
Follow Us:

समाजातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘निर्धार’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच कोल्हापूरमध्ये पूर्ण करण्यात आले. कोल्हापूर आणि आसपासच्या विविध रिअल लोकेशन्सवर ‘निर्धार’चे चित्रीकरण करण्यात आले.

जयलक्ष्मी क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिलीप भोपळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केलं आहे. भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे भ्रष्ट समाजव्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील ज्वलंत मुद्द्यावर भाष्य करण्याचा, किंबहुना तो कसा नष्ट होईल हे सांगण्याचा प्रयत्न ‘निर्धार’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी फार सुंदररित्या केला आहे.

झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

‘निर्धार’मध्ये डॅा. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, महेंद्र पाटील, कोमल रणदिवे आदी कलाकार अभिनय करत आहेत. कला दिग्दर्शनाचं काम विकी बिडकर पाहात असून, डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अतुल शिधये रंगभूषा करत असून, प्रशांत पारकर यांनी वेशभूषाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर असून क्रिएटिव्ह प्रोड्यूसर महेंद्र पाटील आहेत. संतोष जाधव सहदिग्दर्शक असून राहुल पाटील प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत. निर्मिती व्यवस्थापक कैलास भालेराव असून अजय खाडे लाईन प्रोड्युसर आहेत.

सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी, भाईजानच्या मोस्ट अवेटेड ‘सिकंदर’ चा टीझर केव्हा रिलीज होणार ?

Web Title: Girish oak saurabh gogate and pallavi patvardhan starrer nirdhar marathi movie shooting complete marathi released soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 03:06 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi film

संबंधित बातम्या

‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढल्या अडचणी, PAK पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली चेतावणी
1

‘धुरंधर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी वाढल्या अडचणी, PAK पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने दिली चेतावणी

“तो साधा दिवस नव्हता, तर…”, श्रीलंकेत पूर आणि विमानतळावर तब्बल २४ तास अडकून राहिला ‘हा’ मराठी अभिनेता
2

“तो साधा दिवस नव्हता, तर…”, श्रीलंकेत पूर आणि विमानतळावर तब्बल २४ तास अडकून राहिला ‘हा’ मराठी अभिनेता

लाल परी बनून रॅम्प वॉकवर मलायकाचा जलवा, ५० वर्षीय अभिनेत्रीच्या किलर लूकने वेधले लक्ष; पाहा Photos
3

लाल परी बनून रॅम्प वॉकवर मलायकाचा जलवा, ५० वर्षीय अभिनेत्रीच्या किलर लूकने वेधले लक्ष; पाहा Photos

‘कांतारा’मधील ‘या’ सीनची नक्कल करून चांगलाच अडकला रणवीर, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल झाला ट्रोल
4

‘कांतारा’मधील ‘या’ सीनची नक्कल करून चांगलाच अडकला रणवीर, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल झाला ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.