‘गुडबाय’ ट्रेलर रिलीज, अमिताभ बच्चन-नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना दिसले दमदार भूमिकेत
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गुडबाय' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ-रश्मिकाशिवाय सुनील ग्रोव्हर, साहिल मेहता, नीना गुप्ता आणि अभिषेक खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पहा 'गुडबाय'चा ट्रेलर-