Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Race Across the World मधील स्पर्धकाचे निधन, वयाच्या २४ व्या वर्षी भीषण अपघातात गमावला जीव!

'रेस अक्रॉस द वर्ल्ड' च्या माजी स्पर्धकाचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. कुटुंबाकडून एक निवेदन जारी करून याची पुष्टी करण्यात आली आहे. या दुःखद बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 02, 2025 | 10:18 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

‘रेस अक्रॉस द वर्ल्ड’ मधील माजी स्पर्धक सॅम गार्डिनर यांचे निधन झाले आहे. या दुःखद बातमीने त्यांच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. अगदी लहान वयातच २४ वर्षांचा सॅम एका कार अपघाताचा बळी ठरला. या भयानक रस्ते अपघातात त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात ग्रेटर मँचेस्टरमध्ये घडला. त्यावेळी सॅम गार्डिनरची कार अचानक A34 वरून घसरली आणि उलटली आणि एका बाजूला थांबली. या येणाऱ्या स्टारच्या निधनानंतर त्यांचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

मिस्टर परफेक्शनिस्टचा इंडस्ट्रीला अलविदा? काही शब्दातच दिली चाहत्यांना हिंट

हा अपघात एका आठवड्यापूर्वी झाला
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, हा अपघात २४ वर्षीय सॅम गार्डिनरसोबत एका आठवड्यापूर्वी २६ मे रोजी घडला होता. सॅम गार्डिनर ग्रेटर मँचेस्टरमधील चेडलजवळील गॅटली येथे A34 वर त्यांची पांढरी फोक्सवॅगन गोल्फ कार चालवत होता. अचानक गाडी रस्त्यावरून गेली आणि एका बाजूला पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅम गार्डिनर स्वतः कार चालवत होता असे समजले आहे.

 

This is very sad news. R.I.P. Sam Gardiner.#RaceAcrossTheWorld #RATW https://t.co/IGIObSpUnn pic.twitter.com/h2WVxpgDI8 — Matthew Rimmer (@MatthewRimmer) June 1, 2025

कुटुंबाने निवेदन जारी केले
सॅम गार्डिनरच्या दुःखद निधनानंतर, त्यांच्या कुटुंबाच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘आमच्या लाडक्या मुलाला एका भयानक अपघातात गमावल्याबद्दल आम्हाला धक्का बसला आहे. सॅम आम्हाला खूप लवकर सोडून गेला आणि जरी त्याने आमच्या आयुष्यात आणलेला प्रकाश, आनंद आणि ऊर्जा शब्दात कधीही पूर्णपणे व्यक्त करू शकणार नाही. तथापि, आम्ही त्याच्या आठवणी जपतो, ज्यामुळे तो खूप खास बनला.’ असे त्यांनी म्हटले आहे.

प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरात चोरी, मौल्यवान वस्तू चोरून मोलकरीण फरार!

शोच्या निर्मात्यांनी दुःख व्यक्त केले
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘सॅम गार्डिनरला त्याच्या कुटुंबाने खूप प्रेम केले. एक मुलगा, भाऊ आणि पुतण्या म्हणून तो एकनिष्ठ, मजेदार आणि अत्यंत संरक्षणात्मक होता. त्याने २०१९ मध्ये रेस अक्रॉस द वर्ल्डमध्ये भाग घेतला होता, ज्यामुळे प्रवासाच्या साहस आणि आश्चर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.’ दुसरीकडे, ‘रेस अक्रॉस द वर्ल्ड’च्या निर्मात्यांनीही सॅम गार्डिनरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Race across the world ex contestant sam gardiner passed away in car crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Hollywood News

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
3

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
4

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.