Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

हॉरर आणि सायन्स-फिक्शनचा जबरदस्त मिलाफ असलेल्या या सीरिजच्या चौथ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 09:56 PM
'त्या' भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! 'From' सीझन ४ 'या' दिवशी OTT वर येणार (Photo Credit- X)

'त्या' भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! 'From' सीझन ४ 'या' दिवशी OTT वर येणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार!
  • ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार
  • नोट करा तारीख…
From Season 4: अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील अत्यंत लोकप्रिय आणि रहस्यमयी वेब सीरिज ‘From’ ने प्रेक्षकांना आपल्या अनोख्या कथानकाने वेड लावले आहे. हॉरर आणि सायन्स-फिक्शनचा जबरदस्त मिलाफ असलेल्या या सीरिजच्या चौथ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर निर्मात्यांनी या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सीझन ३ च्या शेवटी काय घडले?

तिसऱ्या सीझनचा शेवट अत्यंत धक्कादायक वळणावर झाला होता. शेवटच्या भागात ‘जिम’ हा त्या भयानक मॉन्स्टर्सचा शिकार झाल्याचे दाखवण्यात आले होते आणि ‘जुली’समोर तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे भासले. मात्र, जिमचा खरोखर मृत्यू झाला आहे की तो जिवंत आहे, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले असून, या प्रश्नांची उत्तरे आता चौथ्या सीझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

First teaser for ‘FROM’ Season 4. Premiering April 19 on MGM+ pic.twitter.com/zfEe2ZmcgB — DiscussingFilm (@DiscussingFilm) February 4, 2026

‘अपोकॅलिप्टो’ अभिनेता Gerardo Taracena यांचे धक्कादायक निधन; वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला चाहत्यांचा निरोप

कधी होणार रिलीज? (From Season 4 Release Date)

मेकर्सनी एका नवीन व्हिडिओ टीझरद्वारे अधिकृत घोषणा केली आहे की, ‘From’ चा चौथा सीझन १९ एप्रिल २०२६ रोजी रिलीज होणार आहे. हा सीझन या सीरिजचा शेवटचा भाग असेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर चाहते या शहराच्या रहस्याबाबत विविध तर्क-वितर्क (Theories) लढवत आहेत.

सीझन ४ कुठे पाहता येईल?

हॅरोल्ड पेरिन्यू, कॅटालिना मोरीनो, डेव्हिड एल्पे आणि स्कॉट मॅकॉर्ड यांसारख्या तगड्या कलाकारांनी सजलेली ही सीरिज MGM+ आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजचे आधीचे तिन्ही सीझन प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत, ज्यामुळे भारतातही या शोची प्रचंड क्रेझ आहे.

काय आहे ‘From’ ची कथा?

ही सीरिज एका अशा गूढ शहरावर आधारित आहे, जिथे जो कोणी एकदा पोहोचतो, त्याला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. दिवसा हे शहर सामान्य वाटते, मात्र रात्र होताच तिथल्या जंगलातून मानवी रूप धारण केलेले भयानक मॉन्स्टर्स बाहेर येतात. या शहराचे रहस्य काय आहे आणि लोक तिथून कधी बाहेर पडू शकतील का? हेच या सीरिजचे मुख्य आकर्षण आहे.

हॉलिवूडमधील हसवणारी स्टार काळाच्या पडद्याआड; ‘Home Alone’ फेम अभिनेत्रीचे ७१ व्या वर्षी निधन

Web Title: The mystery of that terrifying night will be revealed from season 4 is coming to ott on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • Amezon Prime
  • Entertainemnt News
  • from

संबंधित बातम्या

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत
1

Vat Purnima Special: ‘सनई चौघडे’च्या वटपौर्णिमा विशेष भागात धक्कादायक ट्विस्ट, जयच्या आयुष्यात येणार मोठं संकट; शर्वरी करणार मदत

‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?
2

‘मराठी अभिनेत्री ओळख दाखवत नाहीत, पण हिंदी..’, Prajakta Kulkarniचं वक्तव्य चर्चेत, Shilpa Shettyबद्दल काय म्हणाल्या?

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं
3

Welcome To The Jungle Review: कॉमेडी, इमोशन आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस; अक्षय-सुनीलची जोडी पुन्हा जिंकणार मनं

‘माझं शरीर, माझा हक्क… त्याचे डोळे, त्याचा हक्क’, प्रसिद्ध गायिकेचं वक्तव्य चर्चेत; ट्रोलिंगनंतर दिलं स्पष्टीकरण
4

‘माझं शरीर, माझा हक्क… त्याचे डोळे, त्याचा हक्क’, प्रसिद्ध गायिकेचं वक्तव्य चर्चेत; ट्रोलिंगनंतर दिलं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.