• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Hollywood »
  • Apocalypto Actor And Renowned Mexican Performer Gerardo Taracena Dies At 55

‘अपोकॅलिप्टो’ अभिनेता Gerardo Taracena यांचे धक्कादायक निधन; वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला चाहत्यांचा निरोप

"अपोकॅलिप्टो" अभिनेता आणि प्रसिद्ध मेक्सिकन कलाकार जेरार्डो तारासेना यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. त्यांनी वयाच्या ५५ ​​व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, आणि चाहत्यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 04, 2026 | 08:25 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Gerardo Taracena यांचे धक्कादायक निधन
  • वयाच्या 55 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
  • अभिनेत्याच्या अकॅडमीने केली निधनाची पुष्टी
प्रसिद्ध मेक्सिकन अभिनेते आणि नृत्यांगना जेरार्डो तारासेना यांचे ३१ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ५५ ​​व्या वर्षी निधन झाले. “अपोकॅलिप्टो” चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांची कारकीर्द ३० वर्षांहून अधिक काळ चालली आहे. अभिनेत्याच्या या निधनाच्या बातमीने आता त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. लोक सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

कधी झाले अभिनेत्याचे निधन?

प्रसिद्ध मेक्सिकन अभिनेता आणि डान्सर जेरार्डो तारासेना यांचे ३१ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ५५ ​​व्या वर्षी निधन झाले. असोसिएशन नॅशनल डे अ‍ॅक्टोरेस (एएनडीए) ने एका अधिकृत निवेदनात याची पुष्टी केली, ज्यात खोलवर शोक व्यक्त केला गेला. निवेदनात त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही वैद्यकीय किंवा इतर माहिती देण्यात आली नाही.

गेरार्डो तारासेना यांची संपूर्ण कारकिर्द

गेरार्डो तारासेनाचा जन्म १९७० मध्ये मेक्सिको सिटीमध्ये झाला आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी नर्तक आणि नाट्य अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गेरार्डो तारासेनाने “मॅन ऑन फायर,” “द मेक्सिकन” आणि नेटफ्लिक्स मालिका “नार्कोस: मेक्सिको” यासह अनेक प्रमुख चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्स मालिका “नार्कोस: मेक्सिको” मध्ये ड्रग्ज लॉर्ड पाब्लो अकोस्टा म्हणून जेरार्डोला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. जेरार्डो हे नेहमीच चाहत्यांचे आवडते अभिनेते राहणार आहेत.

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

अभिनेत्याच्या अकॅडमीने केली निधनाची पुष्टी

शोक व्यक्त करत अकॅडमीने लिहिले, “मेक्सिकन सिनेमातील एक अत्यंत महत्त्वाचा अभिनेता आपण गमावला आहे. त्यांच्या अभिनयात प्रामाणिकपणा, तीव्रता आणि मानवी भावना स्पष्टपणे दिसत होत्या.” ‘द व्हायोलिन’, ‘अपोकॅलिप्टो’, ‘हेल’, ‘द झोन’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना तीन वेळा एरियल पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले आहेत.

२०१८ ते २०२० या काळात प्रसारित झालेल्या ‘नार्कोस: मेक्सिको’ मालिकेच्या ११ भागांमध्ये त्यांनी काम केले होते. तसेच मेल गिब्सन दिग्दर्शित ‘अपोकॅलिप्टो’ (2006) या चित्रपटातील भूमिकेसाठीही ते ओळखले जातात. त्यांच्या निधनामुळे मेक्सिकन चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Web Title: Apocalypto actor and renowned mexican performer gerardo taracena dies at 55

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Hollywood

संबंधित बातम्या

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान
1

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती
2

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’
3

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

पद्मभूषण अनुपम खेर यांचा मोठा उपक्रम; मुंबईनंतर दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे उद्घाटन
4

पद्मभूषण अनुपम खेर यांचा मोठा उपक्रम; मुंबईनंतर दिल्लीमध्ये ‘अ‍ॅक्टर प्रिपेयर्स’चे उद्घाटन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM
T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

T20 World Cup LIVE : वानखेडेवर टॉप ऑर्डरने टाकली नांगी! सूर्याच्या खेळीने राखली लाज; भारताचे USA समोर 162 धावांचे लक्ष्य 

Feb 07, 2026 | 08:51 PM
Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Abhishek Sharma Duck: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! वर्ल्ड कप पदार्पणातच ‘भोपळा’; ४ दिग्गज भारतीयांच्या पंक्तीत बसला

Feb 07, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.