• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Hollywood »
  • Tom Cruise Wins First Academy Honorary Oscar Awards In 45 Years Acting Career

Tom Cruise: अखेर ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा, अभिनेता टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर अवॉर्ड

४५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या हॉलिवूड मेगास्टार टॉम क्रूझबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला विशेष पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 18, 2025 | 02:24 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर पुरस्कार
  • अखेर अभिनेत्याची ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा
  • टॉम क्रूझची संपूर्ण कारकीर्द
 
हॉलिवूडचा मेगा-सुपरस्टार टॉम क्रूझ त्याच्या अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. तो हॉलिवूड चित्रपटसृष्टीचा एकप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने १९८० च्या दशकापासून ते आतापर्यंत त्याच्या अभिनयाने पडद्यावर आपली छाप सोडली आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी, मेगा-सुपरस्टार टॉम क्रूझला प्रतिष्ठित ऑस्कर मिळत आहे. त्याला या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत टॉमला मानद अकादमी पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो पाच दशकांपासून चित्रपट उद्योगात सक्रिय आहे. आणि अखेर आता अभिनेत्याचं एवढ्या वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आणि कामगिरी आहे. द मिशन: इम्पॉसिबल स्टारला यापूर्वी तीन वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे, परंतु आता, मानद ऑस्करसह, त्याची वर्षानुवर्षे चाललेली प्रतीक्षा संपली आहे. वयाच्या ४५ व्या वर्षी, मेगा-सुपरस्टार टॉम क्रूझला प्रतिष्ठित ऑस्कर मिळत आहे. यासाठी त्याच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

टॉम क्रूझची संपूर्ण कारकीर्द

टॉम क्रूझच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १९८१ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता म्हणून त्याचा पहिला हॉलिवूड चित्रपट “एंडलेस लव्ह” होता. परंतु, १९८३ मध्ये आलेल्या “रिस्की बिझनेस” या चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला वेग आला आणि त्याने सलग दोन हिट चित्रपट दिले. त्याने “मिशन इम्पॉसिबल”, “टॉप गन” आणि “जॅक रीचर” सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

टॉम क्रूझची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द पाच दशकांपासून सुरू आहे आणि आता तो मानद ऑस्करचा मान मिळवत आहे. त्याने चित्रपटांमध्ये जीवघेणे स्टंट देखील केले आहेत. त्याच्या कामासाठी त्याला आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्याला तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, तीन स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि एक बाफ्टा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता आणखी नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Tom Cruise यांना नुकताच कोणता मोठा सन्मान मिळाला आहे?

    Ans: Tom Cruise यांना Honorary Oscar (मानद ऑस्कर) मिळाला आहे.

  • Que: Tom Cruise अभिनेता या पुरस्कारासाठी किती वर्ष थांबला?

    Ans: अभिनेत्याच्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत टॉमला मानद अकादमी पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: Tom cruise wins first academy honorary oscar awards in 45 years acting career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
1

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय
2

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’
3

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी
4

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.