ख्रिस्तोफर नोलनचा बहुप्रतिक्षित 'द ओडिसी' प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दमदार कथा, भव्य IMAX व्हिज्युअल्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे.
Cannes Film Festival 2026 हा जागतिक स्तरावरील चित्रपट महोत्सव सध्या चर्चेचा कारण ठरत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी या चित्रपट सोहळ्यात झळकणार आहेत. यामध्ये एका दिग्गज अभिनेत्याचे नाव देखील शामिल आहे. एकंदरीत, अगदी काहीच दिवसांपूर्वी मराठी सिनेस्टार पुष्कर जोगनेही Cannes Film Festival...
‘King of Pop’ Michael Jackson यांच्या आयुष्यावर आधारित Michael या चित्रपटाने भारतात जोरदार एन्ट्री केली आहे. लिमिटेड स्क्रीन्स असूनही या हॉलिवूड सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ॲक्शन हिरो Chuck Norris यांचे गुरुवारी निधन झाले असून त्यांनी 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे हॉलीवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा वादात सापडली आहे. पोलिसांनी तिला कॅलिफोर्नियामध्ये अटक केल्याचे वृत्त आहे. तसेच आज तिला न्यायालयात हजर देखील राहण्यास सांगितले आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊ.
Eric Dane Passed Away: प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी एएलएस (ALS) या आजाराने निधन झाले. 'यूफोरिया' मधील त्यांच्या भूमिकेचे जगभरात कौतुक झाले होते.
जवळजवळ दोन दशकांनंतर, जागतिक पॉप स्टार शकीरा पुन्हा एकदा भारतात लाईव्ह परफॉर्म करणार आहे. यावेळी शकीरा मुंबई आणि दिल्ली या दोन प्रमुख भारतीय शहरांमध्ये तिचे धमाकेदार कॉन्सर्ट सादर करणार आहे.
या चित्रपटाच्या जादूने लोकांचे मन इतके मोहित केले की त्याला एक नव्हे तर पाच ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले,जो सध्या OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे.