• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Kajol Mother And Actress Tanuja Hospitalised In Mumbai Nrps

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; आयसीयूमध्ये केलं शिफ्ट!

80 वर्षीय अभिनेत्री तनुजा यांना वयाशी संबंधित समस्यांमुळे 18 डिसेंबर रोजी जुहू येथील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 18, 2023 | 09:47 AM
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; आयसीयूमध्ये केलं शिफ्ट!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिनेसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री काजोलची आई जेष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja Hospitalised) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, वयोमानानुसार होणाऱ्या तक्रारीमुळे काल त्यांना अस्वस्थ वाटत होतं. काल  रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना  रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करुन त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केलं.

[read_also content=”प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदालवर महिलेनं केला अत्याचाराचा आरोप, लग्नाचं आश्वासन देऊन विश्वासघात केल्याचही म्हणाली! https://www.navarashtra.com/india/industrialist-sajjan-jindal-denies-allegation-of-rape-says-ready-to-cooperate-nrps-489674.html”]

तनुजा यांना रुग्णालयात केलं दाखल

वृत्तानुसार, 80 वर्षीय अभिनेत्री तनुजा यांना वयाशी संबंधित समस्यांमुळे 18 डिसेंबर रोजी जुहू येथील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या काजोल आणि तनिषा मुखर्जी यांची आई आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.”

बालकलाकाराच्या रुपात करिअरची सुरुवात

तनुजा ही अभिनेत्री शोभना समर्थ आणि निर्माते कुमारसेन समर्थ यांची मुलगी आहे आणि तिचे लग्न चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांच्याशी झाले आहे, ज्यांच्यापासून तिला काजोल आणि तनिषा या दोन मुली आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाने 1950 मध्ये आलेल्या हमारी बेटी या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 1960 च्या छबिली चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचे दिग्दर्शन त्याची आई शोभना समर्थ यांनी केले होते, या चित्रपटात तिची बहीण नूतन मुख्य भूमिकेत होती. तनुजाने 1961 मध्ये केदार शर्माच्या दिग्दर्शनाखाली ‘हमारी याद आएगी’ मधून अभिनेत्री म्हणून तिची कारकीर्द पुढे नेली.

तनुजा यांचे हिट चित्रपट

तनुजाच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये चांद और सूरज, बहारें फिर भी आएंगी, ज्वेल थीफ, अँटोनी फिरंगी, जीने की राह, राजकुमारी, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथीसह डझनभर चित्रपटांचा समावेश आहे. तनुजा यांना 2014 मध्ये चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Kajol mother and actress tanuja hospitalised in mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 09:47 AM

Topics:  

  • entertainment
  • Hospitalised

संबंधित बातम्या

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा टीझर करतोय धमाल! ‘या’ दिग्गज अभिनेत्री झळकणार एकत्र
1

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा टीझर करतोय धमाल! ‘या’ दिग्गज अभिनेत्री झळकणार एकत्र

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation
2

‘विश्वासच बसत नाहीये की वयाच्या ७१ व्या वर्षीही…’, रेखाचा परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क; दिले Standing Ovation

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले
3

‘अरेss बहीण आहे त्याची…’, जय भानुशालीचा मिस्ट्री गर्लसोबत Video पाहून संतापली आरती सिंग; मीडियाला फटकारले

Lionel Messi ला भेटण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी झाले वेडे; टायगर श्रॉफला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
4

Lionel Messi ला भेटण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी झाले वेडे; टायगर श्रॉफला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Winter Session 2025 : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी

Winter Session 2025 : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी

Dec 15, 2025 | 04:09 PM
अजब-गजब! ‘या’ देशात लग्नआधी तोडले जातात वधूचे दोन दात; कारण जाणून व्हाल थक्क

अजब-गजब! ‘या’ देशात लग्नआधी तोडले जातात वधूचे दोन दात; कारण जाणून व्हाल थक्क

Dec 15, 2025 | 04:07 PM
SBI Bank News: SBI ने रेपो कपातीनंतर केली मोठी घोषणा! आजपासून स्वस्त होणार कर्जे; कर्जदारांना होणार फायदा

SBI Bank News: SBI ने रेपो कपातीनंतर केली मोठी घोषणा! आजपासून स्वस्त होणार कर्जे; कर्जदारांना होणार फायदा

Dec 15, 2025 | 04:05 PM
NDA 2026: एनडीएसाठी Maths का गरजेचं? बारावीत PCM शिवाय अर्ज करणं शक्य, तरीही गणिताशिवाय सैन्य अधिकारी होणे अशक्य का?

NDA 2026: एनडीएसाठी Maths का गरजेचं? बारावीत PCM शिवाय अर्ज करणं शक्य, तरीही गणिताशिवाय सैन्य अधिकारी होणे अशक्य का?

Dec 15, 2025 | 03:52 PM
Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

Dec 15, 2025 | 03:51 PM
Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक

Dec 15, 2025 | 03:49 PM
हाताचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी नाजुक दंडावर घाला सुंदर बाजुबंद, लग्न सोहळ्यांमध्ये दिसाल आणखीनच सुंदर

हाताचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी नाजुक दंडावर घाला सुंदर बाजुबंद, लग्न सोहळ्यांमध्ये दिसाल आणखीनच सुंदर

Dec 15, 2025 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई

मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई

Dec 15, 2025 | 03:27 PM
Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

Dec 15, 2025 | 03:23 PM
Navi Mumbai :  घणसोली सेक्टर-७ सिम्प्लेक्स पुनर्विकासाला ब्रेक! धोकादायक इमारतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला

Navi Mumbai : घणसोली सेक्टर-७ सिम्प्लेक्स पुनर्विकासाला ब्रेक! धोकादायक इमारतीतील रहिवाशांचा जीव टांगणीला

Dec 14, 2025 | 11:35 PM
Kalyan : कल्याणच्या विकासासाठी सज्ज! भाजप उमेदवार संजय मोरे यांचा विकासाचा अजेंडा जाहीर

Kalyan : कल्याणच्या विकासासाठी सज्ज! भाजप उमेदवार संजय मोरे यांचा विकासाचा अजेंडा जाहीर

Dec 14, 2025 | 11:31 PM
APMC : नवी मुंबई एपीएमसीत चीनचे द्राक्ष विक्रीस उपलब्ध, 250- रुपये किलो

APMC : नवी मुंबई एपीएमसीत चीनचे द्राक्ष विक्रीस उपलब्ध, 250- रुपये किलो

Dec 14, 2025 | 08:35 PM
BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

Dec 14, 2025 | 08:17 PM
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली

Dec 14, 2025 | 07:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.