Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता’ विधानावरून केतकीने अमृता फडणवीसांना फटकारलं

एका कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी " महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत" असी त्यांनी म्हंटले होते. हे विधान व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी अमृतायांच्यावर टीका केली. आता त्यावर केतकीनं एक पोस्ट शेयर करत तिची भूमिका मांडली आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 22, 2022 | 03:16 PM
‘मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता’ विधानावरून केतकीने अमृता फडणवीसांना फटकारलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वादग्रस्त विधान करून चर्चेत येणाऱ्या अभिनेत्रींनमध्ये मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री केतकी चितळें ही एक आहे. केतकी अनेकदा तिच्या परखड भूमिका आणि वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. अशातच केतकीने पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

केतकीला टीका करण्यासाठी कोणताही विषय पुरेसा ठरतो, ती कोणत्याही विषयावर अधिकारवाणीनं कुणालाही तितक्याच अधिकारानं बोलू शकते असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच की तिच्या पोस्टला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. आता केतकीनं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकीनं भलेही त्यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी तिच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक विधान केले होते. “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत” असी त्यांनी म्हंटले होते. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या त्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आता त्यावर केतकीनं एक पोस्ट शेयर करत तिची भूमिका मांडली आहे.

केतकीनं अमृता फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ती म्हणते, जुनं आणि नव यावरुन जे काही समोर येते आहे ते जुनेच झाले आहे. जसं की, नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होतोय. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळ आलेली आहे. आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या करायची झाल्यास शंभर वर्षांची झाली आहे. आणि हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे असे केतकीने म्हटले आहे.

Web Title: Ketki slammed amrita fadnavis for saying modi is the father of the nation of new india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2022 | 03:16 PM

Topics:  

  • Amruta Fadanvis
  • devendra fadanvis
  • Mahatma Gandhi

संबंधित बातम्या

Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
1

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Political News : फक्त नावात गांधी असून चालत नाही तर…! तेजप्रताप यादव यांचा राहुल गांधींवर निशाणा
2

Political News : फक्त नावात गांधी असून चालत नाही तर…! तेजप्रताप यादव यांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.