Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम असावं तर असं… ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकारने थापल्या सानिकासाठी ‘इतक्या’ भाकऱ्या

‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकार बॉडीगार्डने (राजा) सानिकासाठी शूटिंगदरम्यानच तब्बल 30 भाकऱ्या बनवल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 10, 2024 | 05:00 PM
प्रेम असावं तर असं... ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकारने थापल्या सानिकासाठी 'इतक्या' भाकऱ्या

प्रेम असावं तर असं... ‘# लय आवडतेस तू मला’ मालिकेत सरकारने थापल्या सानिकासाठी 'इतक्या' भाकऱ्या

Follow Us
Close
Follow Us:

‘कलर्स मराठी’वरील ‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेतील सरकार बॉडीगार्ड (राजा) म्हणून साहेबरावांच्या घरी गेला आहे. बॉडीगार्ड म्हणून तो त्याची उत्तमप्रकारे ड्युटी करताना दिसून येत आहे. बॉडीगार्ड असण्यासोबत तो आता सानिकाचा ट्रेनरदेखील आहे. ज्या स्पर्धेसाठी सानिका रनर म्हणून तयारी करतेय त्या स्पर्धेचा ट्रेनर म्हणून सरकारची नेमणूक झाली आहे. त्यामुळे सध्या तो दुहेरी भूमिका बजावत आहे. साहेबरावांच्या घरचं मीठदेखील खाणार नाही, अशी शपथ घेतल्या सरकारने शूटिंगदरम्यानच तब्बल 30 भाकऱ्या बनवल्या आहेत.

पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी कपूर कुटुंब दिल्लीला रवाना, राज कपूर यांची 100 वी जयंती होणार साजरी!

‘# लय आवडतेस तू मला’ही मालिका प्रेक्षकांना दररोज, रात्री. 9:30 वाजता ‘कलर्स मराठी’वर पाहता येईल. सरकारची भूमिका साकारणारा तन्मय म्हणाला,”‘#लय आवडतेस तू मला’ या मालिकेत सध्या अनेक इन्टरेस्टिंग सीन करायला मिळत आहेत. मालिकेत नुकतचं एका सीनदरम्यान माझं कुकिंग कौशल्य वापरायला मिळालं. मालिकेत मी साहेबरावांच्या घरचं मीठदेखील खाणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे मी त्यांच्या घरातलं कुठलचं खाद्य किंवा बनवलेलं जेवण जेवत नाही. त्यामुळे मला जसं जमतं तसं मी चुलीवर त्यांच्यात तिथल्या बाहेरच्या जागेत चुलीवर जेवण बनवतोय असा एक सीक्वेन्स होता.”

वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर शाहरुख खानला कसा वाटला? म्हणाला- “चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक…”

तन्मय पुढे म्हणाला, “त्या सीक्वेन्ससाठी मला पिठलं भाकरी आणि ठेचा असं सगळं करायचं होतं. त्यावेळी मी तब्बल 30 भाकऱ्या थापल्या आणि शेकल्या. पिठलं-भाकरी हे आवडीचं जेवण असून स्वत:बनवून खाण्यात एक वेगळीच मजा आहे ती अनुभवली. मुलांनी स्वत:चं स्वत: जेवण बनवणं आजही समाजात खूप कमी पाहायला मिळतं. सरकारलाही जेवण बनवता येत नसलं तरी तो स्वत:चं पोट भरण्याइतकं जेवण बनवू शकतो. साधं जेवणचं खूप कमाल असतं कारण त्या जेवणात कोणाला इंप्रेस करण्यासाठी किंवा पैसे कमवण्याचा आवीर्भाव नसतो.”

Web Title: Lai avadtes tu mala serial sarkar bodyguard made as many as 30 bhakri for sanika during the shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • colors marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.