Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial : लक्ष्मी निवास मालिका संपणार ? नव्या मालिकेच्या वेळेबाबत झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय

लक्ष्मी निवास मालिका संपणार असा चाहत्यांमध्ये संभ्रम पाहायाला मिळत आहे. अशातच आता वाहिनीने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 26, 2026 | 04:54 PM
Marathi Serial :  लक्ष्मी निवास मालिका संपणार ? नव्या मालिकेच्या वेळेबाबत झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • लक्ष्मी निवास मालिका संपणार ?
  • नव्या मालिकेच्या वेळेबाबत झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय
झी मराठीवर सध्या नव्या मालिकांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एका मालिकेची यात भर पडली आहे ते म्हणजे दिपज्योती. या मालिकेबाबत झी मराठी वाहिनीने मोठा निर्णय घेतला आहे. लक्ष्मी निवास ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. संध्य़ाकाळी प्राईम स्लॉट म्हणजेच आठ वाजताच्या वेळेला ही मालिका प्रसारित होते. मात्र आता त्याऐवजी दिप ज्योती या ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता लक्ष्मी निवास मालिका संपणार असा चाहत्यांमध्ये संभ्रम पाहायाला मिळत आहे. अशातच आता वाहिनीने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये जलसमाधीचा थरार; सखुची अढळ भक्ती की विठुरायाचा चमत्कार?

दीपज्योती’ मालिका रात्री आठ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाणार आहे. मात्र असं असलं तरी ‘लक्ष्मी निवास’ संपणार नसल्याचं झी मराठी वाहिनीने स्पष्ट केलं आहे. सध्या आठवाजता सुरु असलेल्या लक्ष्मी निवास मालिकेची वेळ बदण्यात आल्याचं सांगितलं. गेल्या वर्षभरात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘लक्ष्मी निवास’चं काय होणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. अनेक चाहते कमेंट्समध्ये ‘लक्ष्मी निवास’ मालिका संपवू नका अशी विनंती करत होते. अखेर ‘झी मराठी’ने स्वतः पोस्ट शेअर करत ‘लक्ष्मी निवास’ संपणार नाहीये अशी अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

या दोन मालिकांची वेळ बदलली

‘लक्ष्मी निवास’ मालिका संपणार नसून, फक्त वेळ बदलण्या आल्याचं सांगितलं आहे. ‘दीपज्योती’ मालिका १३ एप्रिलपासून सुरू असली तरी वाहिनीने सुरु असलेल्या दोन मालिकांची वेळ बदलली आहे. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिका आता एका नव्या वेळेत प्रसारित केल्या जाणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ आता ६:३० वाजता तर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची वेळ ६ वाजताच्या स्लॉटला टेलिकास्ट केल्या जातील. त्यामुळे दोन्ही मालिकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर समाधान व्यक्त केलं आहे. सध्या झी मराठीवर कमळी, सावळ्याची जणू सावली आणि लक्ष्मी निवास या मालिकांनी प्रेक्षकांची पसंती चांगली मिळत असल्याने या मालिकांना निरोप न देता वाहिनीने मालिकांची लोकप्रियता पाहत फक्त वेळ बदलली आहे.

किंग खानही पडेल फिका; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड, Dance असावा तर असा

Web Title: Laxmi niwas and savlyachi janu sawali serial telecast timing change zee marathi chanel big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • navrashtra news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
2

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
3

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
4

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.