Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“#लय आवडतेस तू मला” मालिकेतील सरकार- सानिकाचा पारंपारिक अंदाज, जोडीचं होतंय गावभर कौतुक

"#लय आवडतेस तू मला" मालिकेत गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. तिच्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 18, 2025 | 06:37 PM
Sarkar Sanika Traditional Look

Sarkar Sanika Traditional Look

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील “#लय आवडतेस तू मला” मालिकेत गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. तिच्या या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज यानिमित्ताने मालिकेत दिसणार आहे. या मंगल प्रसंगी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करत असतानाच, काहींना मात्र सानिकाच्या वाढत्या प्रभावाचा राग आहे. मालिकेत पुढे काय घडणार हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा पहा # लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

“तू तर दलित आहेस” म्हणणाऱ्यावर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड भडकला; शिखर म्हणाला…

दरम्यान, सत्यनारायण पूजेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली. संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि कमलने सानिकाला सून म्हणून स्वीकारल्यानंतर कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सई आणि मिनल पुन्हा एकदा कट रचत होते. पूजेच्या वेळीच सईने गुरुजींसमोर सरकार आणि सानिकाच्या विवाहासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यामुळे गुरुजी नाराज होतात आणि पूजा करण्यास विरोध करतात. सरकार सानिका ह्यांची सत्यनारायणाची पूजा पार पडेल कि नाही हा प्रश्न उभा ठाकतो.

समाजातील वास्तव रुपेरी पडद्यावर येणार, ‘नयन’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज

गावकऱ्यांनी आप्पांऐवजी सानिकाला दिलेल्या मान-सन्मानामुळे कमल नाराज होती, तर सईने पुन्हा नवे डाव रचायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी सानिकाच्या नेतृत्वाखाली नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे पाहून तिचे कौतुक केले. सानिकाच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास होत असल्याचे सर्वांनी मान्य केले. आप्पांनीही सानिकाच्या धडाडीचे कौतुक केले आणि तिच्या या प्रयत्नांना पाठिंबा दिला. गावकरी आणि आप्पांच्या या प्रतिक्रियांमुळे कमल अधिक अस्वस्थ झाली, तिला वाटू लागले की सानिका अप्पांची जागा घेत आहे. मात्र, सानिकाने तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

Harshvardhan Rane: हर्षवर्धन राणेच्या पायाला झाली दुखापत, अभिनेत्याने पोस्ट करून सांगितले कारण!

गावात रोजगार निर्माण करणारी सानिका आणि तिच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणारी सई यांच्यातील हा संघर्ष आता कोणते नवे वळण घेणार? सत्यनारायण पूजेच्या साक्षीने सानिकाच्या कर्तृत्वाची कबुली मिळाली असली, तरी सईचा नवा डाव सरकार आणि सानिकाच्या नात्यावर काय परिणाम करणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे. जाणून घेण्यासाठी पहा # लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Lay aavadtes tu mala serial sarkar and saanika traditional look viral satyanarayan puja was organized as a recognition of the social work of the village government and sanika

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • Television Shows
  • tv serial

संबंधित बातम्या

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”
1

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध
2

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर
3

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग
4

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.