Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी चित्रपटात काम करायला आवडेल – पूजा भालेकर

मार्शल आर्टिस्ट वरून अभिनेत्री झालेली मराठमोळी पूजा भालेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या लडकी - एंटर द गर्ल ड्रॅगन या अँक्शनपट चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर येत आहे. संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात काम करायला आवडेल असं पूजाने म्हटलंय. चित्रपटाच्या निमित्ताने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माध्यामंसोबत तिने सवांद साधला.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 04, 2022 | 07:55 PM
मराठी चित्रपटात काम करायला आवडेल – पूजा भालेकर
Follow Us
Follow Us:

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) ॲक्शन, रोमँटिक, सत्य घटनांवर आधारित चित्रपट (Movies) हिंदी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma) खूप मोठ्या प्रदीर्घ कालावधी नंतर एक चित्रपट घेऊन येत आहेत.

मार्शल आर्टवर (Marshal Art) आधारित या चित्रपटात एका मार्शल आर्टिस्टच आयुष्य दाखवण्यात आलं आहे. पूजा भालेकर (Pooja Bhalekar) ही अभिनेत्री या चित्रपटातून बॉलिूडमध्ये येण्यास तयार आहे. पूजा स्वतः मराठी असून चित्रपटातही ती मराठी मुलीची भूमिका साकारत आहे.

पूजा तिच्या पहिल्या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. स्वतः उत्तम मार्शल आर्टिस्ट असलेल्या पूजाला मराठी चित्रपटसृष्टीनही भुरळ घातलीये. मराठीमध्ये दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनत असून ते आवडतात असं ती म्हणाली आणि संधी मिळाल्यास नक्की मराठी चित्रपटात काम करणार असे तिने सांगितले.

Web Title: Love to work in marathi film says pooja bhalekar in ram gopal varma new film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2022 | 07:55 PM

Topics:  

  • China
  • entertainment
  • Ram Gopal Varma

संबंधित बातम्या

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार
1

US-China Trade : ट्रम्प-शी भेटीनंतर चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी; ८ ते १० कार्गोंचे व्यवहार

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Udta Teer Trailer: कॉमेडी, अ‍ॅक्शन अन् देशभक्तीचा तडका! आयुष्मान खुरानाच्या ‘उडता तीर’चा दुसरा ट्रेलर रिलीज
3

Udta Teer Trailer: कॉमेडी, अ‍ॅक्शन अन् देशभक्तीचा तडका! आयुष्मान खुरानाच्या ‘उडता तीर’चा दुसरा ट्रेलर रिलीज

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
4

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.