Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियेश आणि सानिकाची लव्हेबल केमिस्ट्री ‘मन उडू लागलं…’ गाण्यातून दिसणार, प्रेमीयुगुलांच्या मनाचा ठाव घेणारं गाणं रिलीज

खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या भावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. अशातच 'मन उडू लागलं' हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास आलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 17, 2025 | 05:04 PM
प्रियेश आणि सानिकाची लव्हेबल केमिस्ट्री 'मन उडू लागलं...' गाण्यातून दिसणार, प्रेमीयुगुलांच्या मनाचा ठाव घेणारं गाणं रिलीज

प्रियेश आणि सानिकाची लव्हेबल केमिस्ट्री 'मन उडू लागलं...' गाण्यातून दिसणार, प्रेमीयुगुलांच्या मनाचा ठाव घेणारं गाणं रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

प्रेम, प्यार, लव्ह आणि इश्क… भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद असते. प्रेम हे जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला- मजनू असो वा रोमिओ- ज्युलिएट… प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने या भाषेचा अनुभव घेतलाय त्यालाच ही भाषा उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या भावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. अशातच ‘मन उडू लागलं’ हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास आलं आहे.

From China With Love सतर्कतेचा इशारा द्यायला येतोय; ऑनलाइन घोटाळ्यापासून सावध करणारा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

‘मन उडू लागलं’ या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. स्वरा म्युझिक प्रॉडक्शन ऑफीशीयल प्रस्तुत ‘मन उडू लागलं’ या गाण्यात अभिनेता प्रियेश चव्हाण आणि अभिनेत्री सानिका कोलते या गाण्यामुळे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा पंकज वारूंगसे आणि सुमित कांबळे यांनी उत्तमरीत्याने पेलवली आहे. या गाण्याला संगीत राजेंद्र गजानन साळुंके यांनी दिले असून हे गाणं केवल वालंज आणि रसिका बोरकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. आता त्यांनी या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी उत्तमरित्या पेलवली आहे. तर या गाण्याच्या लेखनाची जबाबदारी राजू काळे यांनी सांभाळली आहे. या गाण्याचे छायाचित्रकार म्हणून अक्षय रनपिसे याने बाजू सांभाळली. ‘मन उडू लागलं’ या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.

अशोक मामांच्या विरोधात भैरवीचा नवा डाव, इरा- ईशानची कशी मिळवणार कस्टडी?

गजानन पुनाजी साळुंके यांनी जवळपास २२ वर्ष सिनेसृष्टीतील हिट चित्रपटांच्या गाण्यांना सुंदरी वाद्य वाजवत सगळ्यांच्या मनात छाप पाडली. हाच वारसा आता त्यांचे चिरंजीव राजेंद्र साळुंके पुढे चालवत आहेत. राजेंद्र यांनी आजवर हिट बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांमधील गाण्यांना सनईचे सूर दिले आहेत. ‘मन उडू लागलं’ या गाण्याच्या संगीताची आणि निर्मितीची जबाबदारी राजेंद्र यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.

‘मन उडू लागलं’ गाण्याचं चित्रीकरण सुंदर आणि नयनरम्य अशा ठिकाणी झालं असून ही नवे कोरे प्रेमीयुगुल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. या नवोदित जोडप्याची प्रेमकहाणी या गाण्यातून पाहणं रंजक ठरतंय. हे रोमँटिक सॉंग ‘स्वरा म्युझिक प्रोडक्शन ऑफिशियल’ या यूट्यूब चॅनलवर प्रसारित झाल असून साऱ्या रसिक प्रेमींच्या मनावर राज्य करत आहे.

Web Title: Man udu lagala marathi romantic song released on youtube keval walanj and rasika borkar sing this song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • News Song

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.