Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुझा इतिहास खरा की माझा?”, सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत…

कायमच सामाजिक, राजकीय परिस्थितीवर आपलं परखड मत मांडणाऱ्या अभिनेत्याने आताही आपलं परखड मत मांडलं आहे. इन्स्टाग्रामवर आपल्या चित्रपटांबद्दल चाहत्यांना माहिती देणाऱ्या हेमंतने काही तासांपूर्वी इतिहासावर भाष्य केलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 26, 2025 | 05:32 PM
"तुझा इतिहास खरा की माझा?", सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत...

"तुझा इतिहास खरा की माझा?", सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत...

Follow Us
Close
Follow Us:

मराठमोळा लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे सध्या त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. कायमच सामाजिक, राजकीय परिस्थितीवर आपलं परखड मत मांडणाऱ्या अभिनेत्याने आताही आपलं परखड मत मांडलं आहे. इन्स्टाग्रामवर आपल्या चित्रपटांबद्दल चाहत्यांना माहिती देणाऱ्या हेमंतने काही तासांपूर्वी इतिहासावर भाष्य केलं आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अभिनेत्याने “इतिहासात रमण्यापेक्षा त्याला आदर्श मानून नवा इतिहास रचायचा असतो…” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात Prajakta Mali चा होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द! VIDEO शेअर करत म्हणाली…

शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हेमंत ढोमे म्हणतो की, “इतिहास वाचून… जाणून… त्यातून प्रभावित होऊन नव्या उर्जेने भविष्य घडवायचं असतं! इतिहासात रमण्यापेक्षा त्यास आदर्श मानून नवा इतिहास रचायचा असतो! पण, आपण रमलोय कशात? तुझा इतिहास खरा की माझा? घडायचंय ते घडून गेलंय. पण पुढे काय घडणार आहे किंवा घडवायचं आहे याचा विचार करणारे दुर्मिळ झाले आहेत. बहुधा त्याचमुळे आजकाल समकालीन आदर्श उरलेले नाहीत! आपण जुनेच घासून गुळगुळीत करीत बसलोय! आता भिती एकच…यामुळे नव्या पिढीला जुन्याचा कंटाळा यायला नको!”

फोटो सौजन्य: हेमंत ढोमे इन्स्टाग्राम

हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, हेमंत ढोमेच्या कामाबद्दल सांगायचं तर, त्याने दिग्दर्शित केलेला ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर सुद्धा या ‘फसक्लास दाभाडे’ने चांगलं यश मिळवलं. प्रेक्षकांकडून चित्रपटाचं जोरदार कौतुक केलं गेलं होतं. अभिनेता कायमच सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.

Aman Verma Divorce : गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेत्याचा काडीमोड; नऊ वर्षाचा संसार मोडला

Web Title: Marathi actor and director hemant dhome post about history grabs attention netizens commented

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Film Director
  • marathi actor
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
2

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
3

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
4

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.