Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या

Gondhal Oscars : संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी (Oscars 2027) भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 19, 2026 | 09:50 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ! 
  • फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समिती द्वारे ‘गोंधळ’ चित्रपटाची निवड  
  • गोंधळ चित्रपटात सांस्कृत्ती बाजू
 

Gondhal Oscars : गेल्या वर्षी धुरंधर हा सिनेमा प्रचंड प्रमाणात गाजला होता.  या चित्रपटाला कथा होती या मुळे धुरंदर हा चित्रपट   ऑस्करला धडक देईल, काल ‘गोंधळ’ या मराठी सिनेमाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘गोंधळ’ सिनेमाने चक्क ऑस्करपर्यंत मजल मारल्याचे पाहण्यास मिळाले. या साठी ‘ गोंधळ ‘ चित्रपटाचे दिगदर्शक संतोष डावखर यांना मानावे लागेल. आपल्या महाराष्ट्राची लोकपरंमपरा आणि सांस्कृतीक आणि सामाजिक जिवनाचे नाते सांगणारा हा चित्रपट आहे. याचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मिडिया ट्विटर अकांऊट द्वारे त्यांनी ‘ गोंधळ ‘ या मराठी चित्रपटाला आँस्कर साठी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या तर दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्करसाठी  2027 च्या भारताच्या अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे.  

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित 

 

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समिती द्वारे ‘गोंधळ’ चित्रपटाची निवड 

 फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली असून, महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेशी आणि संस्कृतीशी नाते सांगणारा हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही कथा जागतिक स्तरावर नवी उंची गाठली आहे 

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण! 🎬 दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली असून, महाराष्ट्राच्या समृद्ध… pic.twitter.com/1KEdqwIao7 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 18, 2026

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

गोंधळ चित्रपटात सांस्कृत्ती बाजू

भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक श्रीमंती आपल्या चित्रपटाच्या कथानकामध्ये यावा हा हेतू  ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिगदर्शक संतोष डाववखर यांचा हा हेतू होता. तर आपल्या भारताला एक श्रीमंत आणि अभिमानास्पद संस्कृती लाभली आहे, पण सिनेमाच्या माध्यमातून संस्कृतीच प्रतिनिधीत्व सादर करायचं होतं असं संतोष डावखर म्हणाले, ‘गोंधळ’ हा चित्रपट संतोष डावखर यांनी स्वता लिहला असून तो दिग्दर्शित सुद्धा केला आहे , या मध्ये मानशास्त्रीय आणि सांस्कृतिक थरार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा सुमन नावाच्या नवविवाहित तरुणीभोवती आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक विधी असणाऱ्या ‘गोंधळ’ या पार्श्वभूमीवर फिरते. सुमनचे लग्न आनंदसोबत झालेले असते. परंतु लग्नानंतर तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित आणि दुःखद वळण येते, चित्रपटात मानवी मनातील भीती, अस्वस्थता, मानसिक संघर्ष, आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. पारंपरिक ‘गोंधळ’ विधीचा वापर केवळ देखावा म्हणून न करता कथेच्या आशयाशी आणि भावनांशी जोडला गेला आहे.

Web Title: Marathi film gondhal india official entry oscars 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • marathi movie
  • Marathi Movie News
  • movie

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
1

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित
2

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
3

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
4

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.