Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनयासोबत फिटनेसवर भर; Deodatt Nage आणि Kushal Badrikeची मैत्री चर्चेत, देवदत्त नागेने घबाडकुंड’ च्या सेटवरील शेअर केले अनुभव

अभिनयासोबतच फिटनेसकडेही लक्ष देणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे आणि कुशल बद्रिके या दोघा कलाकारांची मैत्री आणि एकमेकांना दिलेले प्रोत्साहन चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 21, 2026 | 07:16 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मनोरंजनसृष्टीतील दमदार अभिनेता देवदत्त नागे आपल्या प्रभावी भूमिकांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. मात्र स्वतः फिटनेसकडे लक्ष देताना त्याला प्रेरणा मिळते ती त्याचा जिवलग मित्र, लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. देवदत्त नागे आणि कुशल बद्रिके यांच्या मैत्रीची आणि फिटनेसबद्दलच्या बांधिलकीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अभिनयासोबतच फिटनेसकडेही लक्ष देणाऱ्या या दोघा कलाकारांची मैत्री आणि एकमेकांना दिलेले प्रोत्साहन चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देणारी ठरते. अभिनेता देवदत्त नागे यांच्यासाठी फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके खऱ्या अर्थाने ‘रोल मॉडेल’ असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँचच्या शानदार सोहळ्यात देवदत्त नागे यांनी हा खुलासा केला. शूटिंगदरम्यान घडलेल्या हलक्या-फुलक्या प्रसंगांमुळे वातावरण नेहमीच आनंदी आणि उत्साही राहिले, असे त्याने सांगितले. त्याच्या मते, कुशल बद्रिके हा त्याचा फिटनेससाठी रोल मॉडेल असून, दोघांची ही मैत्री आणि परस्पर प्रोत्साहन चाहत्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Arti Singh : “माझं शरीर, माझी चॉईस…” ट्रोलिंगवर आरती सिंहने दिले रोकठोक उत्तर; Bikni Photos होते चर्चेत

शूटिंगदरम्यान सहकलाकारांसोबत घडलेल्या विविध आठवणींना उजाळा देताना त्यांनी सेटवरील धमाल, मस्ती आणि गमती-जमतींचा उल्लेख केला. पहाटे दिव्याच्या प्रकाशात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतरचा फक्कड गुळाचा चहा आणि चमचमीत मॅगी या सगळ्या खास क्षणांची रंगतदार कहाणी सांगताना देवदत्तने कुशलला ‘माझा फिटनेस आयडॉल’ हा किताब देत त्याची फिरकी घेतली. यावर कुशलनेही तितक्याच विनोदी अंदाजात प्रतिसाद देत, ‘हा व्हिडिओ सगळीकडे नक्की टॅग करा!’ असं आव्हान दिलं. कुशल बद्रिके तसेच संदीप पाठक यांच्यासोबतची ही भावनिक आणि अविस्मरणीय सफर कायम स्मरणात राहील, असं सांगत देवदत्त नागेने यावेळी सर्वांचे मनापासून आभार मानले.‘घबाडकुंड’ चित्रपटातील रहस्याचा पडदा उघडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.

‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात; Shelar Mama Foundationतर्फे भक्तिमय जागर, भक्तांची मोठी गर्दी
दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, आणि निर्माते रसिक कदम यांनी सस्पेन्स थ्रिलर जॉनरमधील एक दमदार चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. अ‍ॅक्शन, विनोद आणि रहस्य यांचा समतोल असलेला मराठीतील पहिला युनिव्हर्स चित्रपट ‘घबाडकुंड’ १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असून, मराठी सिनेसृष्टीत नवीन संकल्पना घेऊन येत आहे.

Web Title: Acting alongside a strong focus on fitness the friendship between devdatta nage and kushal badrike is in the spotlight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • kushal badrike
  • marathi movie

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.