Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jui Gadkari: गडकरी घराण्याचा साहित्यवारसा आता रुपेरी पडद्यावर! अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स

मराठी अभिनेत्री जुई गडकरीने आता लेखनविश्वात पदार्पण केले आहे. ‘अनसॉल्व्हड’ या आगामी वेबसिरीजची कथा तिने लिहिली असून, राम गणेश गडकरी यांचा साहित्य वारसा पुढे चालवण्याचा तिला अभिमान आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 25, 2025 | 09:15 PM
अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स (Photo Credit- X)

अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • गडकरी घराण्याचा साहित्यवारसा आता रुपेरी पडद्यावर!
  • अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स
  • ‘लिखाणाचा वारसा घरातूनच मिळाला’
अलिबाग जिल्हा प्रतिनिधी: अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) आता लेखनविश्वात पदार्पण करत आहे. ‘अनसॉल्व्हड’ या आगामी वेबसिरीजची कथा लेखिका म्हणून जुई प्रेक्षकांसमोर येणार असून याची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे.

‘लिखाणाचा वारसा घरातूनच मिळाला’

जुईचे खापर पणजोबा म्हणजेच गोविंदाग्रज – राम गणेश गडकरी, हे मराठी साहित्यविश्वातील थोर कवी, नाटककार आणि लेखक आहेत. त्यांच्या लेखनाच्या वारशाशी स्वतःचा दुवा जुळल्याचा आणि तो पुढे चालवण्याची संधी मिळाल्याचा जुईला अभिमान आहे. याच संदर्भात तिने आपले मनोगत व्यक्त केले.


ती म्हणते, “लिखाणाचा वारसा मला घरातूनच मिळाला आहे. माझे खापर पणजोबा राम गणेश गडकरी यांच्या साहित्याच्या पातळीवर पोहोचणं अशक्य आहे… पण लेखिका म्हणून मी एक पहिलं पाऊल टाकत आहे, याचा मला आनंद आहे. इतकी वर्षं दुसऱ्यांनी लिहिलेली पात्रं अभिनयातून उतरवण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्यांदाच मी स्वतः कल्पनेतून काहीतरी साकारलं आहे आणि ते पडद्यावर येतंय याची उत्सुकता आहे.”

जुई गडकरीचा तो प्रसंग! “दिवसभर बसवून ठेवले, मालिकेतून काढले बाहेर…”

अभिनयातून लेखनाकडे पाऊल

लहानपणापासून अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भावलेल्या जुईने आता लेखनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिच्या ‘अनसॉल्व्हड’ या वेबसिरीजकडे प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे. अभिनयातून लेखनविश्वाकडे टाकलेले हे जुईचे पाऊल मराठी कलाक्षेत्रासाठी एक नवा उत्साह घेऊन आले आहे.

Web Title: Actress jui gadkaris new innings as a writer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 09:15 PM

Topics:  

  • Entertainmnet
  • jui gadkari
  • Marathi Entertainment News

संबंधित बातम्या

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं
1

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.