Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे दहा वर्षांनंतर आता छोट्या पडद्यावर परतणार आहे. स्टार प्रवाहवर दमदार मालिका 'काजळमाया'मध्ये एका खास भूमिकेत अभिनेत्री दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2025 | 01:25 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन
  • ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका
  • ‘काजळमाया’मधील भूमिकेबद्दल व्यक्त केला आनंद
आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण अनेक कलाकृतींच्या माध्यमातून भेटत आलो आहे. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेतून कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

‘कपडे घालून बोल…’, ‘बिग बॉस १९’ मध्ये मालती चहरने ओलांडल्या सर्व मर्यादा, नेहलबद्दल केली अश्लील कंमेंट

चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई आहे. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी कनकदत्ताची भूमिका आहे. कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.

कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, ‘माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनक दत्ताला पहाता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.” असे त्या म्हणाल्या आहेत.

“बाबांनी हे मृत्युपत्र…”, संजय कपूर यांचे मृत्युपत्र खरोखरच बनावट ? करिष्माच्या मुलांचा कोर्टाला जबाब

अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची झैल यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘काजलमाया’ ही हॉरर मालिका २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका फक्त रात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे. काजलमाया सुरू होणार असल्याने, स्टार प्रवाहवरील ‘तू ही माझा मितवा’, १०:३० वाजता प्रसारित होणारी मालिका संपणार असे दिसते आहे. पण महत्त्वाची अपडेट म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलल्यात आली आहे.

Web Title: Actress priya berde enters in star pravah kajalmaya serial will play negative role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • star pravah

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले
1

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
2

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी
3

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!
4

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.