Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकप्रिय हिंदी शो ‘इंडियन आयडॉल’ला या मराठमोळ्या अभिनेत्रींचा प्रतिसाद, व्हिडीओ शेअर करून दिल्या शुभेच्छा

यादों की प्लेलिस्ट’ ला प्रियांदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव दोघींनी या शोला उत्साही प्रतिसाद दिला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 31, 2025 | 12:53 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • लवकरच ‘इंडियन आयडॉल’ चा नवा हंगाम
  • प्रियदर्शिनी इंदलकर, नम्रता संभेराव यांचा उत्साही प्रतिसाद
  •  श्रेया घोषाल, विशाल आणि बादशाह करणार होस्ट
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक, पुन्हा एकदा घेऊन आले आहे संगीताचा अनोखा उत्सव इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट! या नव्या हंगामात ९०च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. जिथे जुन्या आठवणींना नव्या सुरांचा स्पर्श दिला जात आहे. देशभरातील उत्कृष्ट गायक-गायिकांना मंच देणारा इंडियन आयडॉल यंदा परीक्षकांच्या खास तिकडीसह परतला आहे. श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह. देशभरातून आलेले स्पर्धक आपल्या गायनाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत, आणि हा हंगाम बनला आहे संगीत, आठवणी आणि भावना यांचा उत्सव.

इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट हा कार्यक्रम केवळ प्रेक्षकांच्या मनातच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही भावत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांनीही या हंगामाच्या संकल्पनेचं कौतुक केलं असून, त्यांच्या “यादों की प्लेलिस्ट” मधील खास गाणी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहेत.

प्रियांदर्शिनी इंदळकर म्हणाली,“माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये आहे हे गाणं ‘राब्ता’ . हे गाणं एखाद्या व्यक्तीची नाही, पण आयुष्यातील प्रेमाची आठवण नक्की करून देतं.”

Box Office Collection: ‘थामा’ की ‘एक दीवाने की दिवानियत’? कोणत्या चित्रपटाने १० व्या दिवशी केली जास्त कमाई?

तर नम्रता संभेरावेने सांगितले,“माझ्या ‘यादों की प्लेलिस्ट’ मध्ये एक गाणं आहे जे मी नेहमी माझ्या नवऱ्यासाठी गाते. आणि खरं सांगायचं तर, ते त्याचं आवडतं गाणं आहे. ‘दिल दीवाना बिन सजना के’.”

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात तान्या मित्तलने पुन्हा एकदा घेतला पंगा, अमाल आणि मालतीमध्ये झाला दुरावा

या दोन्ही प्रसिद्ध मराठी कलाकारांकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे इंडियन आयडॉल चा वारसा किती चिरंतन आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे. यादों की प्लेलिस्ट हा नवा हंगाम प्रेक्षकांच्या तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मनातही स्थान मिळवतो आहे

Web Title: Actress priyadarshini indalkar namrata sambheraos overwhelming response to indian idol yaadon ki playlist1036321

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Television Shows

संबंधित बातम्या

‘तस्करी’ मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री; संपूर्ण स्टारकास्टची दाखवली झलक
1

‘तस्करी’ मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री; संपूर्ण स्टारकास्टची दाखवली झलक

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा
2

हॉलिवूडवाल्यांना बॉलिवूडचा मोह! अवतारच्या दिग्दर्शकांना ‘वाराणसी’ च्या सेटला भेट देण्याची इच्छा

Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..
3

Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..

सुरज पाठोपाठ ‘हा’ मराठी अभिनेता अडकणार लग्नबंधनात, थाटात पार पडलं केळवण, गर्लफ्रेंडला केलं फिल्मी स्टाइल प्रपोज
4

सुरज पाठोपाठ ‘हा’ मराठी अभिनेता अडकणार लग्नबंधनात, थाटात पार पडलं केळवण, गर्लफ्रेंडला केलं फिल्मी स्टाइल प्रपोज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.