Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: ”या सगळ्या भोंदूगिरीची..”, अभिनेत्री पूजा सावंतची स्पष्ट भूमिका चर्चेत; अशोक खरात प्रकरणावर व्यक्त केला रोष

अशोक खरात प्रकरणावर कलाविश्वातून देखील अनेक कलाकारांनी आपली मत मांडली आहे. नुकतीच अभिनेत्री पुजा सांवतने देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Apr 18, 2026 | 12:34 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातच्या प्रकरणानी कलाकरांच्या प्रतिक्रिया
  • अभिनेत्री पुजा सांवतची या प्रकरणी स्पष्ट भूमिका
  • पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू
अध्यात्मिक गुरुच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.या प्रकरणी सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे.कलाविश्वातून देखील अनेक जणांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने या प्रतिक्रियी दिली होती. आता अभिनेत्री पुजा सांवत हिने या प्रकरणावर भाष्य केले आहे.

नुकतीच Abp माझाला दिलेल्या मुलाखतीत पुजाने अशोक खरात प्रकरणावर आपले मत मांडले आहे. मुलाखतीत तिने गुन्हेगारी आणि विशेषतः महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. “जर आपल्याकडे तात्काळ आणि कठोर शिक्षा असेल, तर गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी दोनदा विचार करेल,” असे ती म्हणाली

तिच्या मते, जर गुन्हेगाराला लगेच आणि कठोर शिक्षा मिळाली, तर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी होऊ शकते. “न्याय कठोर असला पाहिजे, कारण कठोर शिक्षेमुळेच गुन्हेगारीवर आळा बसू शकतो आणि भविष्यात आपल्याला अपेक्षित असा सुरक्षित भारत घडवता येईल,” असेही तिने स्पष्ट केले आहे.

Bigg Boss Marathi 6: ड्रामा, टास्क आणि धक्कादायक एलिमिनेशन, ‘हे’ 5 मोमेंट्स ठरले बिग बॉस मराठी सीझन 6 चे अविस्मरणीय क्षण

अशोक खरातची कसून चौकशी
सध्या पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी रोज नवनवीन अपडेट समोर येत असतात. याचदरम्यान त्याने अत्यंत निर्लज्जपणे आपल्या कृत्यांचे समर्थन केले आहे. *”दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए,”* असे अहंकार माजवणारे उद्गार त्याने काढल्याने पोलीसही थक्क झाले आहेत.

Love & War Release Date: भन्साळींच्या ‘लव अँड वॉर’चा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार रिलीज

सालबर्डी चित्रपटाची कथा
दुर्गम महाराष्ट्रातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भय आणि रहस्य यांचा थरारक संगम साकारतो. ग्रामीण वातावरणात उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरणार आहे. या गावात अंधश्रद्धेच्या, भोंदूगिरीच्या, काळ्या जादूच्या प्रभावाखाली अनेक गुन्हेगारी रहस्यमय घटना घडतात. या घटनांचा रहस्य सोडवण्यासाठी मनोरमा प्रधानया पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते. गावात दाखल झाल्यानंतर समोर येणाऱ्या घटना धक्कादायक वळण घेतात.

चित्रपटात कोणत्या कलाकरांचा समावेश
चित्रपटात Pooja Sawant, Shashank Shende, Omkar Bhojane, Bharat Ganeshpure, Anshuman Vichare, Rohit Kokate, Kamlakar Satpute, Chittaranjan Giri, Anil Nagarkar, Madhav Abhyankar आणि Pravin Dalimbkar यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Ramesh Chaudhary यांच्या दिग्दर्शनातील ‘सालबर्डी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आणि वेगळा टप्पा ठरणार आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण झाली असून, या दमदार स्टारकास्ट आणि थरारक कथेमुळे ती आता अधिकच वाढली आहे.

Web Title: Ashok kharat case actress pooja sawants strong stand goes viral expresses anger over ashok kharat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

हरवलेली मुलगी, मृतदेह अन्.., मनाचा थरकाप उडवणारा ‘दृश्य अदृश्य’चा अधिकृत ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Maharashtra Epstein Files : अशोक खरात प्रकरणावर चित्रपट; मुख्य भूमिकेसाठी इम्रान हाश्मीचे नाव चर्चेत
2

Maharashtra Epstein Files : अशोक खरात प्रकरणावर चित्रपट; मुख्य भूमिकेसाठी इम्रान हाश्मीचे नाव चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.